Why Employees Stay In The Same Company So Many Years Apna.co Survey reveals the reason; फक्त कम्फर्ट झोन म्हणून नाही, तर ‘या’ कारणांमुळे कर्मचारी एकाच कंपनीत अनेक वर्ष काम करतात, निरीक्षणातून खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Apna.co द्वारे अलीकडेच एक सर्वेक्षण केले आताच्या काळातील नोकऱ्यांच्या बाजारपेठातील लँडस्केप, कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि प्रादान्यावर प्रकाश टाकला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सर्वेक्षण ऑनलाईन केला असून यामध्ये 10 हजाराहून अधिक प्रोफेशनल कर्मचारी आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगवेगळ्या देशात काम करत आहेत. या सर्वेक्षणातून नोकऱ्या आणि एप्रिल-मार्चमध्ये होणाऱ्या अप्रायझलबाबतही सर्वेक्षण केला गेला आहे.  सर्वेक्षणात झालेल्या खुलासानुसार, 54 टक्के कर्मचारी आपल्या करिअरच्या ग्रोथनुसार एकाच ठिकाणी काम करण्याचा विचार करतात. यामध्ये पगार हा देखील तितकाच महत्त्वाचा मुद्दा असतो. याचा अर्थ असा होतो की, कर्मचारी त्यांच्या आताच्या कंपनीमध्येच व्यावसायिक…

Read More

Holi 2024 : विशिष्ट देवतेसोबत ‘या’ रंगांच्या फुलासोबत खेळा होळी! आयुष्यातील अनेक समस्या होतील दूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 : होळीचा सण हा देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. मथुरा आणि वृंदावनमध्ये होळीची अनोखी परंपरा साजरी करण्यात येते. इथे भगवान कृष्णासोबत आठवडाभर होळीचा सण साजरा करण्यात येतो. इथे रांगासोबत नाही तर फुलांसोबत होळी खेळली जाते. श्रीकृष्णासोबत भक्त फुलांची होळी खेळतात. पूर्वीच्या काळात नैसर्गिक रंगापासून जे रंग फुलं आणि फळांपासून बनले असायचे त्यापासून खेळली जायची. मात्र काळ बदला आणि या रंगाची जागा केमिलयुक्त रंगांनी घेतली. होळीच्या दिवशी रंगांसोबत पाण्याचाही मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. (Play Holi with your favorite god with these colored flowers…

Read More

देशातील सर्वात लांब पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar bridge Accident : बिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली असून कंस्ट्रक्शन सुरू असलेल्या पूलाचा काही भाग कोसळला ( Bridge Part Collapse) आहे. या घटनेमध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  

Read More

Indian Railway Many Holi Special trains cancelled;होळीपूर्वी प्रवाशांचं वाढलं टेन्शन! 22 मार्चपर्यंतच्या अनेक गाड्या रद्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi Special trains cancelled: महाराष्ट्रासह देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी लाखो प्रवासी शहरातून गावाकडे जातात. होळीच्या सणापूर्वीच रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रवाशांची गर्दी पाहता अनेक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णयही रेल्वेने घेतला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेने 50 टक्के अधिक होळी स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. पण आता रेल्वे प्रवाशांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढवणारा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आलाय. 18 मार्च ते 22 मार्च दरम्यान रेल्वेने यापैकी काही…

Read More

झारखंडमध्ये भीषण रेल्वे अपघात! ट्रेन प्रवाशांच्या अंगावरुन गेली; 2 ठार, अनेक जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) झारखंडमधील जामतारा येथे भीषण रेल्वे अपघात झाला आहे. ट्रॅकवरुन चालणाऱ्या प्रवाशांवरुन रेल्वे धावली आहे. या अपघातात दोन प्रवासी ठार झाले असून, काहीजण जखमी आहेत.   

Read More

अनेक वर्षे हफ्ता भरूनही का नाकारला जातो Insurance क्लेम? जाणून घ्या कारण आणि उपाय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Insurance Claim:  भविष्यातील गरजा आणि काही संकटांच्या परिस्थितीमध्ये आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी अनेकजण इंश्योरंस पॉलिसी सुरु करतात.   

Read More

तिबेटमध्ये 22000 फूट उंचीवर आढळले 15 हजार वर्षे जुने 33 भयानक व्हायरस; भारतासह अनेक देशांना मोठा धोका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tibet : जगभरात अनेक ठिकाणी पर्माफ्रॉस्ट अर्थात गोठलेला बर्फ वितळत आहे. या  पर्माफ्रॉस्टखाली  प्राचीन जीव, विषाणू, जीवाणू दबलेले आहेत. बर्फ वितळू लागल्याने हे विषाणू आता बाहरे पडू लागले आहेत.  

Read More

Shattila Ekadashi 2024: षटतिला एकादशीला अनेक शुभ योगांचा संयोग! 'या' लोकांच्या तिजोरीत असणार लक्ष्मीचा वास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shattila Ekadashi 2024 Rashi Bhavishya : षटतिला एकादशीला अनेक शुभ योग जुळून येत आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही काही राशींसाठी लकी असणार आहे. या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळणार आहे. 

Read More