भारतात मुस्लिमांचं भविष्य काय? पारशी समाजाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, ‘जगभरात अनेक…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Future of Muslim In India:  2024 मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज असून त्यांच्या देहबोलीमधून तो आत्मविश्वास दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नरेंद्र मोदींनीही मागील 10 वर्षांच्या तुलनेत आगामी वर्षांमध्ये भारताच्या लोकांच्या अपेक्षा फारच वेगळ्या असतील, असं म्हटलं आहे. फायनॅनशिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी, “आपला देश मोठी झेप घेण्यासाठी तयार आहे याचा अंदाज आता लोकांना आहे. या उड्डाणाला वेग मिळवून द्यावा असी त्यांची इच्छा आहे. तसेच हा वेग मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम पक्ष आमचाच आहे असून आम्हीच त्यांना…

Read More