( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Tradition : या जमातीत वडील मुलीला अनेक मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवता यावं म्हणून प्रेमाची झोपडी बांधतात. कुठल्या जमातीत आहे ही प्रथा आणि काय आहे त्या प्रथेमागील संकल्पना जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
Read MoreTag: अनक
Horoscope 2024 : ‘2024 मध्ये मोठ्या भूकंपात अनेक मोठी शहरं होणार उद्ध्वस्त’, नवीन नॉस्ट्रॅडॅमसची भीतीदायक भविष्यवाणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) New Nostradamus Prediction : ज्योतिष जगाने हे अख्ख जग काबीज केलं आहे. या क्षेत्रात करोडो, अब्जावधीचं उद्योग निर्माण केला आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्द जाणून घ्यायचं असतं. 500 वर्षे जुन्या ज्योतिषांच्या हस्तलिखितांच्या अनुवादापासून ते आजच्या आधुनिक म्हणजेच नवीन नॉस्ट्रॅडॅमसची मागणी दिवसेंदिवस जोर धरतेय. सोशल मीडियामुळे या गोष्टीला मोठ्या प्रमाणात वाव सोबत मागणी वाढली आहे. आजकाल मानसिक नॉस्ट्रॅडॅमसची मोठी चर्चा असून त्यांनी 2024 साठी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. हे नवीन ज्योतिष बाबा कोण आहेत? आणि त्यांनी काय भविष्यवाणी केली आहे जाणून घ्या. (2024 Major Earthquake Will Destroy Major Cities New…
Read MoreHoroscope 2024 : ‘2024 मध्ये मोठ्या भूकंपात अनेक मोठी शहरं होणार उद्ध्वस्त’, नवीन नॉस्ट्रॅडॅमसची भीतीदायक भविष्यवाणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) New Nostradamus Prediction : ज्योतिष जगाने हे अख्ख जग काबीज केलं आहे. या क्षेत्रात करोडो, अब्जावधीचं उद्योग निर्माण केला आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याबद्द जाणून घ्यायचं असतं. 500 वर्षे जुन्या ज्योतिषांच्या हस्तलिखितांच्या अनुवादापासून ते आजच्या आधुनिक म्हणजेच नवीन नॉस्ट्रॅडॅमसची मागणी दिवसेंदिवस जोर धरतेय. सोशल मीडियामुळे या गोष्टीला मोठ्या प्रमाणात वाव सोबत मागणी वाढली आहे. आजकाल मानसिक नॉस्ट्रॅडॅमसची मोठी चर्चा असून त्यांनी 2024 साठी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. हे नवीन ज्योतिष बाबा कोण आहेत? आणि त्यांनी काय भविष्यवाणी केली आहे जाणून घ्या. (2024 Major Earthquake Will Destroy Major Cities New…
Read MoreMETA Caused Of Depression children American states protested filed petition;’इंस्टाग्राममुळे तरुणांमध्ये वाढतेय डिप्रेशन’ अनेक राज्यांची एकत्र META विरोधात याचिका
( प्रगत भारत । pragatbharat.com) Petition agianst META: सध्याच्या तरुणांचा वेळ मैदानी खेळ खेळण्याऐवजी फेसबुक, इंस्टाग्राम अशा मेटा प्लॅटफॉर्मवर जास्त जातोय.भारतासह जगभरातील पालकांची ही तक्रार आहे. यामुळे बहुतांश पालक चिंतेमध्ये असतात. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे. मेचाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण तरुण लोक डिप्रेशनमध्ये जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी एकत्र येत मेटा प्लॅटफॉर्म विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांतील पालकांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मेटा प्लॅटफॉर्म आणि त्याचे इंस्टाग्राम तरुणांसाठी व्यसन बनले असून मानसिक आरोग्याच्या संकटाला खतपाणी घालत…
Read Moreअनेक तासांची प्लॅनिंग, जास्तीचे जेवण अन्… बाप लेकीने केली बॅंक मॅनेजरची निर्घृण हत्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशात (UP Crime) एका बॅंक मॅनेजरच्या हत्या प्रकरणात (sachin upadhyay murder case) रोज नवेनवे खुलासे होत आहेत. पत्नीनेच बॅंक मॅनेजरची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. बॅंक मॅनेजरची पत्नी व सासरे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस तपासात बॅंक मॅनेजरचा मृतदेह खोलीत आढळून आला होता. दरम्यान, घरातल्या कामावालीने पोलिसांना (UP Police) दिलेल्या माहितीनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. शम्साबाद रोड इथं राहणाऱ्या 38 वर्षीय सचिन उपाध्याय यांचा 12 दिवसांपूर्वी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सुरुवातीला सचिन उपाध्याय यांनी…
Read MoreUGC कडून विद्यार्थ्यांना मोठी भेट; JRF, SRF सह अनेक शिष्यवृत्तींच्या रकमेत भरभरून वाढ
( प्रगत भारत । pragatbharat.com) UGC Fellowships 2023: विद्यापीठ अनुदान समितीने (UGC) विविध फेलोशिप योजनेअंतर्गंत मिळणाऱ्या रकमेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आयोगाने फेलोशिपमध्ये मिळणाऱ्या रकमेत बदल करुन विद्यार्थ्यांना मिळणारी रक्कम वाढवली आहे. 20 सप्टेंबर रोजी आयोगाच्या 572व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाने फेलोशिप योजना रिवाइज करण्याचा प्रस्तावदेखील स्वीकारला आहे. बदलण्यात आलेली फेलोशिप स्टायपेंड 1 जानेवारी 2023पासून लागू होणार आहे. यासंदर्भात आयोगाने एक नोटिसदेखील जारी केली आहे. आयोगाने आपल्या नोटिसीत नमूद केलं आहे की, फेलोशिपअंतर्गंत वाढवण्यात आलेल्या रकमेचा फायदा उमेदवारांना होणार आहे. विद्यापीठ अनुदान समिती म्हटलं आहे की,…
Read MoreMore than 200 killed in Hamas attack on Israel; Gaza Update : इस्राईलवर हमासने पुन्हा 150 रॉकेट डागले, आयर्न डोमने अनेक रॉकेट नष्ट केले; मृत्यूचा पाऊस
( प्रगत भारत । pragatbharat.com) Palestinian Minister claims hundreds killed in Israeli retaliation: इस्रायलवरील हल्ल्याने लोकांना अमेरिकेवरील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली. मध्यपूर्वेतील काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, हमासने इस्रायलला याआधी कधीही इतके मोठे दुःख दिले नव्हते. या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कर पॅलेस्टाईन, गाझा आणि आसपासच्या भागात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांवर हल्ले करत आहे. पॅलेस्टाईनमध्ये अराजकता आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्र्यांचा दावा आहे की इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल कारवाईत गाझामध्ये सुमारे 200 लोक मारले गेले आणि सुमारे 2000 लोक जखमी झाले. तर इस्रायलमध्ये मृतांची संख्या 200 वर पोहोचली आहे. रात्री उशिरा, हमासने इस्रायलवर…
Read MoreEarthquake : तीव्र भूकंपाने अफगाणिस्तान हादरला, 15 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Earthquake in Afghanistan: शनिवारी अफगाणिस्तानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे एकच हाहाकार माजला. भूकंपात अनेक इमारती कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
Read MoreBlack Thread : काळा धागा बांधण्याचे अनेक फायदे, मात्र ‘या’ राशीच्या लोकांनी चुकूनही बांधू नये काळा धागा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Black thread for Nazar : आपण सेलिब्रिटीपासून सर्व सामान्य लोकांच्या पायाला काळा धागा बांधलेला पाहिला आहे. खास करु मुलींच्या पायाला काळा धागा असतो. खरं तर काळा रंग हा उष्णता शोषून आणि नकारात्मक ऊर्जेपासून आपलं संरक्षण करतं. याशिवाय काळा धागा धारण करण्यामागील श्रद्धा काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासोबत काही राशींसाठी हा काळा धागा फायद्याऐवजी नुकसान ठरतो. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (black thread for Nazar Black thread benefits but these zodiac sign people should not wear black tread) काळा धागा…
Read MoreSBI पासून HDFC पर्यंत अनेक बँकांमध्ये नवा नियम लागू, खातेधारावर थेट परिणाम
( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI-HDFC-ICICI Bank : गुंतवणुकीची (Investment) सवय किंवा मग पैशांच्या बचतीची (Saving) सवय असो, विविध बँकांनी आजवर आपल्याला आर्थिक बाबींमध्ये मोठी मदत केली आहे. घर घेण्यासाठीच्या कर्जापासून एखाद्या विमान योजनेपर्यंत बऱ्याच सुविधा या बँकांनी पुरवल्या आहेत. थोडक्यात आर्थिक गणितांच्या दृष्टीनं बँकांनी कायमच आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. याच बँकांमध्ये अनेक नियम सातत्यानं बदलले जातात. काळानुरुप आणि बदलणाऱ्या आर्थिक धोरणांच्या धर्तीवर या नियमांची आखणी केली जाते. असाच एक नवा नियम काही सार्वजनिक आणि खासगी बँकांनी लागू केला आहे. ज्याचा खातेदारांवर थेट परिणाम होताना दिसेल. काय आहे हा नियम?…
Read More