New Year 2024 : पर्यटकांनी पर्वतांना केलं कचऱ्याचा डबा! अटल टनलजवळची ही दृष्य पाहून तीव्र सणक डोक्यात जाईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Year 2024 Himachal Pradesh : हिवाळा सुरु झाला की अनेकांचेच पाय देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या काही राज्यांमध्ये वळतात. हिमाचल प्रदेश असो किंवा मग जम्मू काश्मीर. प्रत्येक वर्षी पर्यटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणत गर्दी करत या राज्यांमधील विविध ठिकाणांना भेट देतात. येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात पण, या साऱ्यामध्ये बरेच पर्यटक त्यांच्या जबाबदाऱ्याही मात्र विसरतात. सध्या हिमाचल प्रदेशात याचीच प्रचिती देणारं आणि विचार करायला भाग पाडणारं दृश्य पाहायला मिळालं. जे पाहून तुमचाही संताप अनावर होईल.  हिमाचल प्रदेशात येणाऱ्या पर्यटकांसाठी अटल टनल हा बोगदा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.…

Read More

Weather Update : आणखी तीव्र होणार 'ऑक्टोबर हिट'च्या झळा; नेमका किती दूर आहे हिवाळा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Update : देशातील बहुतांश भागांमधून पावसानं काढता पाय घेतलेला असतानाच आता काही भागांमध्ये अचानकत पावसानं हजेरीही लावली आहे.   

Read More

Earthquake : तीव्र भूकंपाने अफगाणिस्तान हादरला, 15 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Earthquake in Afghanistan: शनिवारी अफगाणिस्तानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे एकच हाहाकार माजला. भूकंपात अनेक इमारती कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. 

Read More

'ISKCON मंदिराकडून कत्तलखान्यात गायी विकल्या जातात' मेनकांच्या आरोपांवर इस्कॉनकडून तीव्र प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) भाजप खासदार मेनका गांधी यांनी ISKCON मंदिरावर गंभीर आरोप केला आहे. मंदिराकडून गोशाळेतील गायी कत्तलखान्यात विकल्या जातात असं मेनका गांधी यांनी म्हटलं आहे. इस्कॉन संस्ता सरकारकडू जमीनी घेतात पण त्याचा स्वत: फायदा घेतात. यावर आता इस्कॉन मंदिराने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 

Read More

पाऊस कुठे गायब झाला? पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट तर ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस , Maharashtra Weather Update weather report imd predicts rainfall in many states biparjoy effect India Weather Update in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Weather Update : मान्सून सक्रीय झाला तरी पावसाचा पत्ताच नाही. पाऊस कुठे गायब झाला, असा सवाल अनेकांना पडला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असेल, परंतु शुक्रवारपासून त्याचा प्रभाव आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स दिल्ली आणि आसपासच्या भागातही दिसून आला. गेल्या दिवशीही दिल्लीत वातावरणात बदल झाला आहे. चक्रीवादळामुळे पाऊस लांबल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट पसरणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.  ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह…

Read More

चक्रीवादळ पुढील 48 तासांत तीव्र होईल, IMD चा अलर्ट जारी । IMD warning to Cyclone Biparjoy to intensify during next 48 hours

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biparjoy Updates : अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाची निर्मिती प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या 910 किलोमीट अंतरावरुन पुढे सरकले आहे. त्यामुळे मुंबईवरचा धोका टळला आहे. पुढील 48 तासात हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हे वादळ पाकिस्तानकडे जाताना गुजरात किनाऱ्याला धोका निर्माण करु शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान वादळामुळे समुद्रात 8 मिटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ वेगाने तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होत आहे आणि पुढील…

Read More