( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येसह संपूर्ण उत्तर भारतामध्ये कसं असेल हवामान? पाहा हवामान विभागानं दिलीये अतिशय महत्त्वाची माहिती.
Read MoreTag: IMD
IMD Alert Mumbai Maharashtra Cold Weather meteorologist Updated Marathi News;ममुंबईसह कोकणात गारठ्याला सुरुवात, पाहा राज्यभरात कसे आहे तापमान?
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी न मिळाल्याने उद्धव ठाकरेंचा शिवनेरी किल्ल्याचा दौरा रद्द
Read MoreWeather Alert : या राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस; IMD ने जारी केला ऑरेंज अलर्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) India Weather Alert : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे (heavy rain) पूरस्थिती कायम आहे. दिल्ली आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर होत असल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुरामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. नवी दिल्लीतील (News Delhi) बऱ्याच महत्त्वाच्या ठिकाणी पाणी भरल्याने चर्चेचा विषय ठरत आहेत. राजधानी दिल्लीत यमुनेच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. यमुनेचे पाणी ज्या भागात पोहोचले होते, तिथून हळूहळू पाणी कमी होत आहे. त्याच वेळी, भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी पहाटे आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर दुपारच्या वेळी हलक्या…
Read Moreपाऊस कुठे गायब झाला? पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट तर ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस , Maharashtra Weather Update weather report imd predicts rainfall in many states biparjoy effect India Weather Update in Marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Weather Update : मान्सून सक्रीय झाला तरी पावसाचा पत्ताच नाही. पाऊस कुठे गायब झाला, असा सवाल अनेकांना पडला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असेल, परंतु शुक्रवारपासून त्याचा प्रभाव आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स दिल्ली आणि आसपासच्या भागातही दिसून आला. गेल्या दिवशीही दिल्लीत वातावरणात बदल झाला आहे. चक्रीवादळामुळे पाऊस लांबल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट पसरणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह…
Read MoreBiparjoy will become ‘extreme cyclonic storm’ in next 6 hours! IMD issued alert
( प्रगत भारत । pragatbharat.com) Biporjoy Cyclone Location : बिपरजॉय चक्रीवादळामुळे 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, Biporjoy आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. पुढील 6 तास महत्त्वाचे आहेत. मुंबई कुलाबाच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या महितीनुसार अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले असून, त्या वादळामुळे 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून, वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिक, पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय…
Read Moreचक्रीवादळ पुढील 48 तासांत तीव्र होईल, IMD चा अलर्ट जारी । IMD warning to Cyclone Biparjoy to intensify during next 48 hours
( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biparjoy Updates : अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळाची निर्मिती प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या 910 किलोमीट अंतरावरुन पुढे सरकले आहे. त्यामुळे मुंबईवरचा धोका टळला आहे. पुढील 48 तासात हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हे वादळ पाकिस्तानकडे जाताना गुजरात किनाऱ्याला धोका निर्माण करु शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान वादळामुळे समुद्रात 8 मिटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना किनाऱ्यावर परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ वेगाने तीव्र चक्रीवादळात रुपांतरित होत आहे आणि पुढील…
Read More