gujrat news 20 years girl took an extreme step in surat due to mobile addiction

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mobile Addiction : सध्याच्या युगात अन्न, पाणी आणि निवारा याबरोबरच मोबाईल देखील माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. घरबसल्या एका क्लिकवर सर्व कामं होऊ लागली आहेत. जेवणापासून ऑनलाईन शॉपिंगपर्यंत आणि बँकेच्या कामापासून बिलं भरण्यापर्यंत सर्व कामं मोबाईलद्वारे केली जातात. मोबाईल हा आजच्या काळाची गरज बनला आहे. पण सदुपयोग झाला तर मोबाईल एक वरदान आहे. पण याचा दुरुपयोग करणाऱ्यांसाठी मोबाईल हा शाप आहे. अगदी लहान वयापासूनच मुलांच्या हातात पालक मोबाईल देऊ लागले आहेत. पण अनेकवेळा याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आह.…

Read More

Biparjoy will become ‘extreme cyclonic storm’ in next 6 hours! IMD issued alert

( प्रगत भारत । pragatbharat.com) Biporjoy Cyclone Location : बिपरजॉय चक्रीवादळामुळे 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, Biporjoy आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. पुढील 6 तास महत्त्वाचे आहेत. मुंबई कुलाबाच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या महितीनुसार अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले असून, त्या वादळामुळे 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान,  या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून, वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिक, पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय…

Read More