Japan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत.   

Read More

‘टायटॅनिक 2.0’ होता होता वाचलं… खवळलेला समुद्र, मोठ्या लाटा आणि…; Video पाहून अंगावर येईल काटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saga cruise ship : टायटॅनिक (Titanic) जहाजाचा पहिल्याच प्रवासात झालेलाय अपघात, त्यानंतर आलिशान आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार असणाऱ्या या जहाजाला जलसमाधी मिळाली आणि अनेक प्रवासीही जीवाला मुकले. ही दुर्दैवी घटना घडून शकतभराचा काळ ओलांडला. पण, आजही टायटॅनिकला विसरणं अशक्यच. आता पुन्हा एकदा टायटॅनिकला अपघात झाला ‘ती’ काळरात्र आठवण्यामागचं कारण म्हणजे  Saga cruise ship आणि या महाकाय जहाजातील प्रवाशांना बसलेला वादळाचा तडाखा.  BBC या वृत्तसंस्थेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून या जहाजातून प्रवास करणाऱ्या प्रवाशानं चित्रीत केलेला एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये जहाजाच्या खिडकीतून दिसणाऱ्या लाटा पाहणाऱ्यांच्याही पोटात…

Read More

कुंडली दाखवण्यासाठी आलेल्या मुलांशी समलैंगिंक संबंध, नंतर भस्म करण्याची धमकी; ज्योतिषी लूट प्रकरणी मोठा ट्विस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील एका ज्योतिषाच्या घरात चोरी झाल्याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं असता, त्यांच्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीने प्रकरणाला मोठा ट्विस्ट दिला आहे. चोरी केलेल्या दोन्ही तरुणांनी इंस्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, मुलांनी चौकशीत केलेल्या खुलाशानंतर ज्योतिषालाही अटक करण्यात आली आहे.  कानपूरमधील गोविंद नगर परिसरात एक चोरी झाली होती. घरमालक आणि ज्योतिषी असणाऱ्या तरुण शर्माने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. दोन तरुण आपल्या प्रेयसीची समजूत कशी काढायची? असं…

Read More

साथींची लाट येणार? कारण ठरणार लाखो वर्षांपूर्वीचे आर्टिकच्या बर्फात गोठलेले विषाणू; जगावर टांगती तलवार

( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : मानवजातीच्या एका चुकीमुळं होणार मोठी हानी… आता यातून बचाव कसा करायचा? पाहा विज्ञानही या परिस्थितीपुढे हात का टेकतंय…   

Read More

Viral Video : आगीचे लोट, चिमुरड्याचा आक्रोश…मृत्यूशी झुंज देणाऱ्या मुलासाठी 'तो' ठरला देवदूत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : बिल्डिंगला आग लागली होती, रहिवासी खाली उतरले…अचानक एका बाल्कनीतून चिमुरड्याचा रडण्याचा आवाज आला…ज्या घरात आग लागली होती तो तिथेच होता…या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Read More

काँग्रेस ‘लूट की दुकान’ असेल तर भाजप ‘लूट का मॉल’; मोदींनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवरुन ठाकरे गटाचा पलटवार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Thackeray Group Slams PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील भाषणात काँग्रेसवर भ्रष्टाचारावरुन केलेल्या टीकेचा समाचार ठाकरे गटाने घेतला आहे. पंतप्रधान मोदी हे ज्यांना भ्रष्टाचारी म्हणतात नंतर तोच पक्ष किंवा तेच नेते भाजपासोबत जातात असं थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांचा उल्लेख करत ठाकरे गटाने म्हटलं आहे. इतर पक्षांना ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’ म्हणणारा भाजपा पक्षच ‘लूट का मॉल’ आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान’ असेल तर आजची भाजप म्हणजे ‘लूट का मॉल’ आहे, असा टोला ठाकरे गटाने…

Read More

पाऊस कुठे गायब झाला? पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट तर ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस , Maharashtra Weather Update weather report imd predicts rainfall in many states biparjoy effect India Weather Update in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Weather Update : मान्सून सक्रीय झाला तरी पावसाचा पत्ताच नाही. पाऊस कुठे गायब झाला, असा सवाल अनेकांना पडला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. आता बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असेल, परंतु शुक्रवारपासून त्याचा प्रभाव आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स दिल्ली आणि आसपासच्या भागातही दिसून आला. गेल्या दिवशीही दिल्लीत वातावरणात बदल झाला आहे. चक्रीवादळामुळे पाऊस लांबल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेची लाट पसरणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.  ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह…

Read More

Viral Video समुद्रात उसळल्या मासळीच्या लाटा; किनारपट्टीवर हजारो मृत माशांचा खच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : इथे भारतामध्ये (Cyclone Biparjoy) बिपरजॉय चक्रिवादळानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आणि सतर्कतेचा इशार म्हणून तिथे प्रशासकीय यंत्रणा आणि हवामान विभागाकडून मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला. चक्रिवादळाच्या धर्तीवर समुद्रातील नौकाही किनाऱ्यावर आणण्यात आल्या. सोशल मीडियावर या वादळाचे परिणाम व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यामतून पाहायला मिळाले. त्यातलाच एक व्हिडीओ अनेकांनाच पेचात पाडून गेला. काहींना तर व्हिडीओ पाहताना डोळ्यांवर विश्वासच बसेना.  समुद्राला मासळीची भरती?   सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये समुद्रातून चक्क मासळीच्या लाटा उसळत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता तुम्ही म्हणाल…

Read More