Iran Bomb Blast : सुटकेस बॉम्बस्फोटनं इराण हादरलं; सर्वत्र मृतदेहांचा खच, 20 मिनिटांच्या आत दोन बॉम्बस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Iran Bomb Blast : इराणमधील करमान शहरात सिलसलेवार येथे दोन लागोपाठ बॉम्बस्फोटांमुळे हाहाकार माजला होता. या स्फोटात 100 हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याचे कळत आहे.

Read More

समुद्रकिनारी पायलट व्हेल्सच्या मृतदेहांचा खच, दृश्य पाहून एकच खळबळ; नेमकं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pilot Whales Stranded In Scottish Islands: स्कॉटलंडच्या (Scotland) उबड़-खाबड़ वेस्टर्न आइल्स समुद्रकिनारी रविवारी पायलट व्हेल्सचा (Pilot Whales) मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जवळपास 50 पायलट व्हेल्सने जीव गमावला आहे. समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात पायलट व्हेल्स अडकले असल्याची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्यासाठी कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. यानंतर सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पण तोपर्यंत 50 पायलट व्हेल्सचा मृत्यू झाला होता. यामधील फक्त 15 पायलट व्हेल्स वाचल्या आहेत.  ब्रिटिश डाइवर्स मरीन लाइफ रेस्क्यूच्या (BDMLR) कर्मचाऱ्यांनी पाण्यात बुडालेल्या व्हेल्सचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश…

Read More

Viral Video समुद्रात उसळल्या मासळीच्या लाटा; किनारपट्टीवर हजारो मृत माशांचा खच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : इथे भारतामध्ये (Cyclone Biparjoy) बिपरजॉय चक्रिवादळानं धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आणि सतर्कतेचा इशार म्हणून तिथे प्रशासकीय यंत्रणा आणि हवामान विभागाकडून मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला. चक्रिवादळाच्या धर्तीवर समुद्रातील नौकाही किनाऱ्यावर आणण्यात आल्या. सोशल मीडियावर या वादळाचे परिणाम व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यामतून पाहायला मिळाले. त्यातलाच एक व्हिडीओ अनेकांनाच पेचात पाडून गेला. काहींना तर व्हिडीओ पाहताना डोळ्यांवर विश्वासच बसेना.  समुद्राला मासळीची भरती?   सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये समुद्रातून चक्क मासळीच्या लाटा उसळत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता तुम्ही म्हणाल…

Read More