Travel : ‘या’ समुद्रात कोणीही बुडत नाही; पोहता येत नसणारेही इथं हमखास भेट देतात, महिलांसाठी तर असते ब्युटी ट्रीटमेंट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dead Sea Secrets : पृथ्वीवर अशी कैक ठिकाणं आहेत, जी आपल्या कल्पनाशक्तीला आणि वास्तवालाही शह देतात. काही ठिकाणांची भौगोलिक रचना आपल्याला भारावून सोडते, तर काही ठिकाणांची कधीही न उलगडलेली रहस्य आपल्या कुतूहलात आणखी भर टाकण्याचं काम करतात. सध्या अनेकांच्या वाट्याला आलेली आर्थिक सुबत्ता, नोकरीच्या विविध संधी या आणि अशा अनेक कारणांनी या भारावणाऱ्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळते. यातलीच एक जागा अशीही आहे, जी पाहताक्षणी जितकं प्रसन्न वाटतं तितकाच तिथं पाय ठेवला असता आपण बुडणार तर नाही ही भीती सुद्धा मनात घर करते.  घाबरण्याचं कारण…

Read More

समुद्रात बुडणार मुंबईसह भारतातील ‘हे’ मोठं शहर; 2050 वर्ष उजाडण्याआधीच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Big Natural Disaster in 2050 : सध्या वातावरमात कमालीचे बदल पहायला मिळत आहेत. वाढत्या तापमानामुळे पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.   2050 वर्ष हे भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. 2050 मध्ये भारतातील दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार असल्याची भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. क्लायमेट सेंट्रल या अमेरिकन संस्थेने 2019 मध्ये क्लायमेट चेंजबाबत मोठा दावा केला होता. भारतातील मुंबई आणि कोलकाता पूर्णपणे समुद्रात बुडणार आहेत. हवामान बदलाचा मोठा फटका बसणार आहे. क्लायमेट चेंजबाबतचा हा सर्वात मोठा दावा मानला जात आहे. भारतासह जगभारतील अनेक देश देखील पाण्याखाली जातील अशी…

Read More

भाविकांना कधीपासून घेता येणार 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन? समुद्रात 300 फुट खोल राेमांचक प्रवास

( प्रगत भारत । pragatbharat.com) Submarine ride for Old Dwarka:  5000 वर्षांपूर्वी  समुद्रात बुडालेल्या द्वारकानगरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शन घेतले. मोदींच्या हस्ते द्वारकेतील सुदर्शन सेतूचं लोकार्पण करण्यात आले. खोल समुद्रातील द्वारका शहरात जाऊन मोदींनी भगवान श्रीकृष्णाची पूजाअर्चा केली. लवकरच आता भाविकांना देखील  समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन घेता येणार आहे. समुद्रात 300 फुट खोल असा हा राेमांचक प्रवास असणार आहे.  समुद्राच्या तळाशी संशोधकांना सापडले द्वारकेचे अवशेष  श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका नगरी समुद्रात बुडाली, असं म्हटलं जातं. मात्र, भारतीय पुरातत्व विभागाने 5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्री कृष्णाच्या द्वारका नगरी शोधून काढली…

Read More

30 वर्षं समुद्रात तरंगत होती बाटली, आतमध्ये लिहिलेल्या चिठ्ठीत दडलं होतं एक गुपित

( प्रगत भारत । pragatbharat.com) समुद्रकिनारी अनेकदा अशा काही गोष्टी सापडतात ज्या आश्चर्यचकित करतात. यामधील काही गोष्टी या एके दिवशी कोणाला तरी सापडतील अशा अपेक्षेने समुद्रात फेकलेल्या असतात. नुकतंच एका व्यक्तीला न्यूयॉर्कमधील शिन्नेकॉकमधील समुद्रकिनारी असंच काही सापडलं. या व्यक्तीला एक काचेची बाटली सापडली. या बाटलीत एक चिठ्ठी ठेवण्यात आली होती.  ही बाटली समुद्रात कधीपासून होती असा विचार तुमच्याही डोक्यात आला असेल. तर ही बाटली समुद्रात जवळपास 30 वर्षांपासून तरंगत होती. 30 वर्षांपूर्वी कोणीतरी बाटलीमध्ये चिठ्ठी टाकून ती समुद्रात फेकून दिली होती. या बाटलीमधील संदेश वाचल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळले. याचं…

Read More

अनैतिक संबंधांचा फास, हॉटेलच्या मॅनेजरने पत्नीला समुद्रात ढकलले, एका व्हिडिओमुळं उघडं पडलं पितळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Goa Hotel Manager Killed Wife:  गोवा येथील 4 वर्षांच्या मुलाची हत्या प्रकरणाचे वादळ अद्याप शमले नसताना गोव्यातूनच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पतीने अनैतिक संबंधातून आपल्याच पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपी एका लक्झरी हॉटेलमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून अतिशय थंड डोक्याने त्याने पत्नीची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साउथ गोव्यातील लक्झरी हॉटेलचे मॅनेजर गौरव कटियार (29) याला काबो-द- रामाया किनाऱ्यावर पत्नी दीक्षा गंगवारची हत्या केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी गौरवने अतिशय…

Read More

अरबी समुद्रात चाललंय तरी काय? भारतीय नौदलाने अचानक तैनात केल्या 10 मोठ्या युद्धनौका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Navy In Arabian Sea: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेलेले असतानाच दुसरीकडे अचानक भारतीय नौदलाने अचानक अरबी समुद्रामध्ये 10 मोठ्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. आता अचानक अरबी समुद्रामध्ये भारतीय नौदलाने एवढ्या मोठ्या प्रमाणात युद्धानौका का तैनात केल्यात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी समुद्री चाच्यांनी सोमालियाच्या समुद्रकिनाऱ्यावर एका जहाजाचं अपहरण केलं होतं. त्यानंतर भारतीय नौदल अधिक सक्रीय झालं आहे. अरबी समुद्रामध्ये अशाप्रकारे जहाजांचं अपहरण करण्याचे प्रकार, ड्रोन हल्ले रोखण्यासाठी नौदल अधिक सक्रीय झालं आहे. भारताने आता उत्तर आणि मध्य अरबी…

Read More

2050 पर्यंत मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार; जगात 5 शहर आधीच बुडाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2050 हे वर्ष भारतासाठी धोक्याचे ठरणार आहे. कारण, 2050 मध्ये मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

Read More

5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्री कृष्णच्या द्वारकेचं दर्शन आता शक्य; पाणबुडीतून 300 फुट खोल जाणार भाविक

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशात प्रथमच अनोख्या पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे .समुद्रात 300 फूट खाेल पाणबुडीने द्वारका दर्शन शक्य होणार आहे: 35 टन वजनी पाणबुडीत एकावेळी 30 लाेक बसणे शक्य आहे.

Read More

भर समुद्रात थरार! भारतीय नौदलाने केली सुमद्री डाकूंनी हायजॅक केलेल्या जहाजाची सुटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या जहाजाची भरातीय नौदलाने सुटका केली आहे. भर समुद्रात मोठा थरार पहायला मिळाला. 

Read More

भारताकडे येणारं जहाज समुद्री चाच्यांनी घेतलं ताब्यात; 25 जणांना भर समुद्रात केलं किडनॅप

( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : इराणचं समर्थन असणाऱ्या हूती समुद्रा चाच्यांनी तांबड्या समुद्रात भारताच्या दिशेनं येणाऱ्या एका भल्यामोठ्या मालवाहू जहाजाला ताब्यात घेतलं आहे. 

Read More