अनैतिक संबंधांचा फास, हॉटेलच्या मॅनेजरने पत्नीला समुद्रात ढकलले, एका व्हिडिओमुळं उघडं पडलं पितळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Goa Hotel Manager Killed Wife:  गोवा येथील 4 वर्षांच्या मुलाची हत्या प्रकरणाचे वादळ अद्याप शमले नसताना गोव्यातूनच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पतीने अनैतिक संबंधातून आपल्याच पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपी एका लक्झरी हॉटेलमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून अतिशय थंड डोक्याने त्याने पत्नीची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साउथ गोव्यातील लक्झरी हॉटेलचे मॅनेजर गौरव कटियार (29) याला काबो-द- रामाया किनाऱ्यावर पत्नी दीक्षा गंगवारची हत्या केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी गौरवने अतिशय…

Read More

मुंबईतील हॉटेलच्या Veg जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक 75 तास हॉस्पीटलमध्ये Admit

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Barbeque Nation Dead Mouse in Food: मुंबईमधील एका आलिशान रेस्तराँमधून मागवण्यात आलेल्या जेवणामध्ये मेलेला उंदीर सापडला. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. या प्रकरणामध्ये ग्राहकाने आता बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही एफआयआर दाखल केलेली नाही. 75 तास हॉस्पीटलमध्ये या प्रकरणामध्ये भूर्दंड सोसावा लागलेल्या व्यक्तीचं नाव राजीव शुक्ला असं आहे. राजीव 8 जानेवारी 2004 रोजी प्रयागराजवरुन मुंबईत आला होता. त्याने बार्बेक्यू नेशनमधून शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं होतं. या खाण्यामध्ये…

Read More

हॉटेलच्या रुम नंबर 111 मध्ये मृतदेहासमोरच…; दिव्या मर्डर केसमध्ये अभिजीतच्या प्रेयसीसंबंधी धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मॉडेल दिव्या पाहुजा मर्डर प्रकरणी नजफगढ मितराऊ येथे राहणाऱ्या मेघाला अटक करण्यात आली आहे. दिव्याच्या हत्येनंतर ती द सिटी पॉईंट हॉटेलात पोहोचली होती. तिने पुरावे मिटवण्यात अभिजीतची मदत केली होती.  

Read More

भांग पिऊन हॉटेलच्या बाल्कनीत आला, तितक्यात फटाके वाजले अन्..; परदेशी नागरिकाचं धक्कादायक कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Janmashtami 2023 : देशभरात काही दिवसांपूर्वीच कृष्ण जन्मोत्सव (Janmashtami) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अशातच जन्माष्टमीच्या दिवशी राजस्थानच्या (Rajasthan) जयपूरमधून (Jaipur) एक विचित्र घटना समोर आली आहे. फटाक्यांचा आवाज ऐकून एका परदेशी नागरिकाने थेट हॉटेलच्या खोलीतून खाली उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशी नागरिकाच्या या कृतीमुळे त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. हॉटेलमधून उडी मारल्याने त्याचे हात-पाय तुटले आहेत तसेच इतरही गंभीर जखमा झाल्या आहेत. बुधवारी राजस्थाताली विविध जिल्ह्यांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. दिवसभर विविध जिल्ह्यांतील राधा-कृष्ण मंदिरात भेटी सुरू…

Read More

हॉटेलच्या बाथरुममध्ये लावला होता Hidden Camera, जोडप्याचे खासगी क्षण झाले रेकॉर्ड अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेक जोडप्यांना छुपे कॅमेरे तर लावले नसतील ना अशी चिंता सतावत असते. खासकरुन तर हनिमूनला गेलेली जोडपी याच चितेंत असतात. याचं कारण याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही जोडप्यांचे असे खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. दरम्यान, असाच काहीसा अनुभव अमेरिकेतील एका जोडप्याला आला आहे. टेक्सासमधील या जोडप्याने हॉटेलमध्ये छुपा कॅमेरा लावल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मालकाविरोधात खटला दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. बाथरुममधील आपले खासगी क्षण या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या…

Read More