Health News : तुम्ही घेताय ती डायबिटीज, ब्लड प्रेशरची औषधं बनावट तर नाहीत? फेक मेडिसिन गँगमुळं पितळ उघड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Health News : भारतामध्ये मागील काही वर्षांचा आलेख पाहिल्यास नागरिकांच्या जीवनशैलीत झालेल्या बदलांकडे लक्ष वेधलं जातं. सातत्यानं सुरु असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेमुळं आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष या साऱ्या परिस्थितीतून पुढं खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल, व्यायामाचा अभाव या गोष्टी अंगवळणी पडतात. परिणामी देशातील एक मोठी पिढी मधुमेह अर्थात डायबिटीज आणि रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशरसारख्या शारीरिक व्याधींचा सामना करताना दिसते.  भारतामध्ये या व्याधींनी ग्रासलेल्यांचा आकडा तुलनेनं अधिक असून यामध्ये फक्त उतार वयातील मंडळींचाच नव्हे, तर मध्यमवयीन नागरिकांचाही समावेश आहे. यावर उपचार म्हणून ही मंडळी दर दिवशी काही औषधांचा…

Read More

अनैतिक संबंधांचा फास, हॉटेलच्या मॅनेजरने पत्नीला समुद्रात ढकलले, एका व्हिडिओमुळं उघडं पडलं पितळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Goa Hotel Manager Killed Wife:  गोवा येथील 4 वर्षांच्या मुलाची हत्या प्रकरणाचे वादळ अद्याप शमले नसताना गोव्यातूनच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. पतीने अनैतिक संबंधातून आपल्याच पत्नीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आरोपी एका लक्झरी हॉटेलमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून अतिशय थंड डोक्याने त्याने पत्नीची हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साउथ गोव्यातील लक्झरी हॉटेलचे मॅनेजर गौरव कटियार (29) याला काबो-द- रामाया किनाऱ्यावर पत्नी दीक्षा गंगवारची हत्या केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपी गौरवने अतिशय…

Read More

तीळ लावलेली एकदम पातळ व गोलाकार बाजरीची भाकरी कशी करावी? ही घ्या सोपी रेसिपी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhogi Special Bhakri recipe in marathi : मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे भोगी हा सण असतो. भोगी या शब्दाचा अर्थ उपभोगणे किंवा  खाणे असा होय. पौष हा थंडीचा महिना आहे. याच पार्श्वभूमीवर शेतात नवीन पिके भरपुर प्रमाणात तयार झालेली असतात. इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून दरवर्षी पिके अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे. म्हणूच या दिवशी अनेकजण भोगीची मिक्स भाजी आणि तिळाची बाजरीची भाकरी बनवतात. भोगीच्या भाजी सोबत खाल्ली जाणारी ही बाजरीची भाकरी परफेक्ट बनवण्याचे एक…

Read More

'आकाश पाताळ एक करुन…'; ड्रोन हल्ला झालेलं महाकाय जहाज मुंबईच्या किनारी लागताच संरक्षणमंत्र्यांचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात येणाऱ्या व्यापारी जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. हल्लेखोरांना आम्ही समुद्राच्या तळातूनही शोधून काढून असं ते म्हणाले आहेत.  

Read More

भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारत-पाकिस्तान सीमेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण होत आहे.  

Read More

जगातील सर्वात मोठे रहस्य उलगडले; इजिप्तमधील 4500 वर्ष जुना स्फिंक्सचा पुतळा असा उभारला

( प्रगत भारत । pragatbharat.com) इजिप्तचा ग्रेट स्फिंक्स ऑफ गिझा पिरॅमिड हे जगातील सर्वात मोठे रहस्य आहे. याचे गूढ उकलण्यात संशोधकांना यश आले आहे. 

Read More

वयाप्रमाणे शरीरात किती असावी Vitamin 12 ची पातळी? गंभीर आजापासून वाचण्यासाठी पाहा चार्ट

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) विटामिन बी१२ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असे विटामिन आहे. शरीरामध्ये Vitamin B12 ची कमतरता असेल तर आजारांना निमंत्रण मिळतं. वास्तविक सध्याच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये ही समस्या अत्यंत कॉमन झाली आहे. एका अहवालानुसार भारतातील ४७% लोकांना विटामिन बी१२ ची कमतरता भासते. तर केवळ २६% लोकांमध्ये याची योग्य पातळी दिसून येते. शरीरामध्ये नक्की विटामिन बी१२ ची पातळी किती असायला हवी आणि ही कमतरता कोणत्या पातळीनंतर जाणवते याबाबत तुम्हाला अधिक माहिती या लेखात दिली आहे. मात्र त्याआधी विटामिन बी१२ म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने शरीरात काम…

Read More

Why Children May Be At Risk For Cardiac Arrest Lack Of Oxygen Is The Main Reason; प्रौढांप्रमाणे वाढतोय मुलांमध्येही Cardiac Arrest चा धोका, ऑक्सिजनची पातळी होतेय अचानक कमी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जन्मजात हृदय दोष काही मुले त्यांच्या हृदयातील संरचनात्मक विकृती घेऊन जन्माला येतात, ज्यांना जन्मजात हृदय दोष असल्याचे दिसून येते. हे दोष हृदयातील सामान्य रक्तप्रवाहात व्यत्यय आणू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे लहान वयातच मुलांना कार्डिअ‍ॅक अरेस्ट येतो असं डॉक्टरांनी सांगितले. श्वसन संक्रमण लहान मुले, विशेषत: अगदी लहान मुले यांना न्यूमोनिया किंवा ब्रॉन्कायलाइटिस सारख्या श्वसनाला त्रासदायक ठरणारे आजार झाल्यास अधिक संवेदनाक्षम ठरू शकते. तीव्र श्वसन संक्रमणामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे लहान मुलांच्या आजाराकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. (वाचा –…

Read More

Weight Loss: पोटाचीच नाही तर गालांची चरबीही वाफ बनून जाते उडून, हे 2 मिनिटाचे उपाय करतात शरीराचा कोनाकोपरा पातळ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) Weight Loss With Indian Masala : पोटातील चरबी शरीराचा अख्खा पोतच खराब करते, ही गोष्ट तर तुम्ही देखील मान्य कराल. अनेकजण असे असतात ज्यांचे हात आणि पाय बारीक असतात आणि पोट मात्र बाहेर आलेले असते, अर्थातच असे शरीर दिसायला खूपच कुरूप दिसते. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण Heart Disease, Diabetes, Fatty Liver यासारख्या धोकादायक आजारांसह अनेक रोगांचे मूळ देखील लठ्ठपणाच आहे.लठ्ठपणा म्हटला की त्यावर एकच उपाय असतो तो म्हणजे वजन कमी करणे होय. तर वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे सर्वात सुरक्षित आहे.…

Read More

Reduce Uric Acid Instantly With 5 Foods Home Remedies To Control Gout; शरीरात अचानक वाढलंय युरिक अ‍ॅसिड, या ५ पदार्थांचा समावेश करून आठवड्यात घटवा पातळी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिपाली नाफडे यांच्याविषयी दिपाली नाफडे Digital Content Producer “दिपाली नाफडे प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा १५ वर्षांचा अनुभव असून पत्रकार आणि कंटेट रायटर म्हणून कार्यरत. न्यूज आणि नॉन-न्यूज दोन्ही मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर लिखाणाची जाण ही अनुभवातून आलेली आहे आणि याशिवाय विविध विषयांसंबंधी व्हिडिओदेखील केले आहेत. मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, ब्युटी, फॅशन, आरोग्य, फूड आणि सेलिब्रेटींची मुलाखत यासंबंधी लिखाण आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पारंगत. लोकांना वाचनात गुंतवून ठेवेल आणि माहितीपूर्ण असे लेख लिहिणे यावर नेहमीच भर देण्याचा अँगल. लेख…

Read More