( प्रगत भारत । pragatbharat.com) RapidX Launch: आता रेल्वे ट्रॅकवरही तुम्हाला वेगवान प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी ‘दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉर’ चे उद्घाटन करणार आहेत. हा कॉरिडॉर 17 किलोमीट लांब आहे.या गाड्या मेट्रो ट्रेनसारख्याच असतील, पण त्यांच्या डब्यांमध्ये सामान वाहक आणि ‘मिनी स्क्रीन’ सारख्या अनेक सुविधा असतील, अशी माहिती राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या (NCRTC) अधिकाऱ्यांनी दिली. NCRTC ला दिल्ली आणि मेरठ दरम्यान भारतातील पहिल्या ‘प्रादेशिक जलद संक्रमण प्रणाली’ (RRTS) च्या बांधकामावर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जून 2025 पर्यंत दिल्ली-गाझियाबाद-मेरठ…
Read MoreTag: फक
टोल भरल्यानंतर तुम्हाला मिळालेली पावती फेकू नका; तिचे फायदे जाणून थक्कच व्हाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Auto News : तुम्ही जेव्हाजेव्हा लांब पल्ल्याचा प्रवास रस्ते मार्गानं करता तेव्हातेव्हा ठराविक अंतरावर, शहरांच्या सीमांवर टोल नाके असल्याचं पाहता. सुरुवातीला रोख स्वरुपात हा टोल नाक्यांवर वाहनांकडून निर्धारित रक्कम आकारली जात होती. आता त्याचंच रुपांतर (Fastag) फास्टॅगमध्ये झालं असून, थेट स्कॅन होऊन तुमच्या खात्यातून टोलचे पैसे कापले जातात. पण, अद्यापही अशी बरीच वाहनं आहेत ज्यांच्याकडून रोख स्वरुपात टोल आकारला जातो. रोख स्वरुपात टोल भरल्यानंतर आपलं वाहन ज्यावेळी त्या ठिकाणाहून निघतं तेव्हा तिथं असणारे कर्मचारी आपल्याला एक पावती देतात. सहसा आपण ती पावती काही कामाची नाही…
Read More