टोल भरल्यानंतर तुम्हाला मिळालेली पावती फेकू नका; तिचे फायदे जाणून थक्कच व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Auto News : तुम्ही जेव्हाजेव्हा लांब पल्ल्याचा प्रवास रस्ते मार्गानं करता तेव्हातेव्हा ठराविक अंतरावर, शहरांच्या सीमांवर टोल नाके असल्याचं पाहता. सुरुवातीला रोख स्वरुपात हा टोल नाक्यांवर वाहनांकडून निर्धारित रक्कम आकारली जात होती. आता त्याचंच रुपांतर (Fastag) फास्टॅगमध्ये झालं असून, थेट स्कॅन होऊन तुमच्या खात्यातून टोलचे पैसे कापले जातात. पण, अद्यापही अशी बरीच वाहनं आहेत ज्यांच्याकडून रोख स्वरुपात टोल आकारला जातो.  रोख स्वरुपात टोल भरल्यानंतर आपलं वाहन ज्यावेळी त्या ठिकाणाहून निघतं तेव्हा तिथं असणारे कर्मचारी आपल्याला एक पावती देतात. सहसा आपण ती पावती काही कामाची नाही…

Read More