भाजपाच्या पार्टी फंडासाठी मोदींकडून देणगी; स्वत: शेअर केली पावती! देणगीची रक्कम…

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Donations For BJP Party Fund: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपाने उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली आहे. राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच मोदींनी भाजपासाठी देणगी दिली आहे.

Read More

तेव्हा तरुणींच्या स्विम सूट, बिकिनीची लांबी मोजायचे पोलीस; ट्रफिक पोलिसांप्रमाणे पावती फाडून…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Did You Know Police Measure Length of Swimming Suit Bikini: सध्या बिकिनी आणि स्विमिंग सूट सामान्य बाब झाली आहे. मात्र एकेकाळी पोलीस महिलांच्या या कपड्यांची मापं मोजायचे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.

Read More

KG Admission Expensive Fee structure Receipt Viral;केजीच्या मुलाची फी पावती पाहिली का? मुलांना शिकविण्यासाठी घर, जमीन विकण्याची वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) KG Admission Fees: सध्या महागाई खूप वाढली आहे. विशेषत: आरोग्य आणि शिक्षण खूप महागले आहे. या दोन गोष्टीत कोणी तडजोड करायला मागत नाही. त्यामुळे यातून बक्कळ पैसा कमावण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत असते.  आजकाल चांगल्या शाळेच्या केजीच्या वर्गात प्रवेश मिळणे म्हणजे नशिबाची गोष्ट  बनत चालली आहे. एकदा प्रवेश मिळाला की मुलांचीच नव्हे तर पालकांचीही पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी असते. पण अशा शाळांच्या फीसबद्दल तुम्हाला माहिती आहे का?  अनेक शाळांमध्ये केजीची फी इतकी जास्त आहे की सर्वसामान्यांना ती भरणे अजिबात सोपे नाही. केजीच्या मुलांची फी हजार किंवा त्याहून…

Read More

नदी कशी उगम पावते? पाहा IFS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video; नेटकरीही वारंवार पाहतायत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : निसर्गाच्या (Nature) अगाध लीला आपल्याला वेळोवेळी थक्क करतात. हा निसर्ग आपल्याला खुप काही देतो, बरंच शिकवोत, वेळीच सतर्क करतो आणि वेळ पडल्यास शिक्षाही देतो. अशा या निसर्गाची बहुविध रुपं तुम्ही आजवर पाहिली असतील. त्याचं प्रत्येक रुप नवं, प्रत्ये छटा नवी अशीच भावना तुमच्या मनात प्रत्येत वेळी घर करून गेली असेल. असाच एक सुरेख व्हिडीओ आणि त्यानिमित्तानं निसर्गाचं एक रहस्यच सध्या सर्वांसमोर आलं आहे. सध्या (Internet) इंटरनेटवर हाच व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, तो वारंवार पाहिला जातोय. काय म्हणता, तुम्ही नाही पाहिलाय हा…

Read More

टोल भरल्यानंतर तुम्हाला मिळालेली पावती फेकू नका; तिचे फायदे जाणून थक्कच व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Auto News : तुम्ही जेव्हाजेव्हा लांब पल्ल्याचा प्रवास रस्ते मार्गानं करता तेव्हातेव्हा ठराविक अंतरावर, शहरांच्या सीमांवर टोल नाके असल्याचं पाहता. सुरुवातीला रोख स्वरुपात हा टोल नाक्यांवर वाहनांकडून निर्धारित रक्कम आकारली जात होती. आता त्याचंच रुपांतर (Fastag) फास्टॅगमध्ये झालं असून, थेट स्कॅन होऊन तुमच्या खात्यातून टोलचे पैसे कापले जातात. पण, अद्यापही अशी बरीच वाहनं आहेत ज्यांच्याकडून रोख स्वरुपात टोल आकारला जातो.  रोख स्वरुपात टोल भरल्यानंतर आपलं वाहन ज्यावेळी त्या ठिकाणाहून निघतं तेव्हा तिथं असणारे कर्मचारी आपल्याला एक पावती देतात. सहसा आपण ती पावती काही कामाची नाही…

Read More