तेव्हा तरुणींच्या स्विम सूट, बिकिनीची लांबी मोजायचे पोलीस; ट्रफिक पोलिसांप्रमाणे पावती फाडून…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Did You Know Police Measure Length of Swimming Suit Bikini: सध्या बिकिनी आणि स्विमिंग सूट सामान्य बाब झाली आहे. मात्र एकेकाळी पोलीस महिलांच्या या कपड्यांची मापं मोजायचे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.

Read More

Margashirsha 2023 : मार्गशीर्ष महिन्यात करावी स्वामींची ‘ही’ सेवा, अशक्य ही शक्य करतील स्वामी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Margashirsha 2023 :  हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला विशेष महत्त्व आहे. कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरु वारला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यात श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने अशक्य ही शक्य करतील स्वामी याची प्रचिती येते. स्वामी भक्त अनेक प्रकारे स्वामींची सेवा निरंतर करत असतो. पण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रतासोबत तुम्ही स्वामींचं व्रतही करु शकता. चला जाणून घेऊयात स्वामी समर्थ व्रताबद्दल. (Margashirsha 2023 Shri Swami Samarth Eleven Thursday fast or…

Read More

Shukra Margi 2023 : शुक्र ग्रह 4 सप्टेंबरला चंद्राच्या स्वामी राशीत होणार मार्गी! ‘या’ राशी होणार लखपती?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Varalaxmi Vratham 2023 : वरदलक्ष्मी व्रतला 3 शुभ योग! बरसणार माता लक्ष्मीची कृपा

Read More

स्वामी विवेकानंदांबद्दल अमोघ लीला दास यांचं वादग्रस्त विधान! ISKON ने घातली बंदी

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISKON Bans Amogh Lila Das: इस्कॉन (ISKON) मंदिर सोसायटीशीसंबंधीत स्वामी अमोघ लीला दास (Amogh Lila Das) यांनी स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) आणि गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने ते अडचणीत आले आहेत. मंगळवारी इस्कॉन मंदिराने अमोघ लीली दास यांनी केलेल्या विधानासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. या पत्रकामध्ये स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्यासंदर्भात अमोघ लीला दास यांनी केलेल्या विधानामुळे त्यांना एका महिन्यासाठी निलंबित केलं जात असून त्यांच्यावर महिन्याभराची बंदी घालण्यात येत असल्याचं इस्कॉनने स्पष्ट केलं आहे. नेमकं काय म्हणाले स्वामी अमोघ लीला दास? इस्कॉनशीसंबंधित…

Read More

Panchang Today : आज प्रदोष व्रत! श्री स्वामी समर्थांच्या सेवेचा दिवस, पंचांगामधून जाणून घ्या शुभ योग आणि राहुकाळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 01 June 2023 in marathi : बघता बघता जून महिना उजाडला. आज 01 जून ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी आहे. गुरुवार हा वार म्हणजे स्वामींचा वार. महाराष्ट्रात गुरुवारी श्री स्वामी समर्थांची आज मोठ्या भक्ती भावाने सेवा केली जाते. त्याशिवाय आज विष्णूला प्रसन्न करण्याचा दिवस. दुपारी 13:40:48 पर्यंत द्वादशी त्यानंतर त्रयोदशी सुरु होईल. त्यासोबतच आज वरियान योग आहे.  (Thursday Panchang) आज प्रदोष व्रत असल्याने पंचांगानुसार आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. अशा या शुभ दिनाचे राहुकाळ, शुभ मुहूर्त आणि मंत्र जाणून घेऊयात गुरुवारचे पंचांग (today Panchang 01…

Read More