( प्रगत भारत । pragatbharat.com) Indias Chandrayaan-3: भारताच्या चंद्र मोहीम चांद्रयान-3 चे जगभरातून कौतुक होत आहे. चांद्रयानच्या यशस्वी मोहिमेनंतर विविध देशाच्या प्रमुखांनी इस्रोचे कौतुक केले. असे असताना आपले शेजारील राष्ट्र चीनच्या मनात काहीतरी वेगळेच चालले आहे. भारताचे चांद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर किंवा त्याच्या आसपास उतरले नाही असा दावा चीनी वरिष्ठ शास्त्रज्ञाने केला आहे.आतापर्यंत भारताच्या यशावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही वा वाद घातला नाही. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीने चंद्राच्या दूरच्या बाजूला सॉफ्ट लँडिंगसाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. अशावेळी चीनच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. भारतीय शास्त्रज्ञ…
Read MoreTag: चदरचय
प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर का सोडू शकला नाही देश आणि इस्त्रोची छाप?
( प्रगत भारत । pragatbharat.com) 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. प्रज्ञान रोव्हर जसे पुढे पुढे सरकेल तेव्हा त्यांच्या मागच्या चाकांची छाप चंद्राच्या पृष्ठभागावर उमटली. त्यामुळे ही दोन्ही चिन्हे चंद्रावर भारताच्या अस्तित्वाचा कायमचा पुरावा सोडतील असा दावा केला जात होता. मात्र, हे ठसे स्पष्टपणे उमटलेले नाहीत.
Read Moreचंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर होतोय सूर्योदय; झोपी गेलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा जागे होतील का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्रावर पुन्हा नवा सूर्योदय होणार आहे. हा सूर्योदय भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेसाठी आशेचा किरण आहे. कारण लीप मोडवर असलेले विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अॅक्टीव्ह होतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Read Moreचांद्रयान 3 मोहिमेत अत्यंत महत्त्वाचा शोध; चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन, कॅल्शियम, आयर्न असल्याचे पुरावे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयान 3 ला आढळले आहेत. तसंच चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फर, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टायटॅनियमही असल्याचेही आढळलं आहे. या सर्व मुलद्रव्यांचे पुरावे सापडल्यानं चांद्रयान मोहिमेतला हा मोठा शोध मानला जातोय. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जात आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले. Chandrayaan-3 Mission: In-situ scientific experiments continue ….. Laser-Induced Breakdown Spectroscope (LIBS)…
Read MoreShukra Margi 2023 : शुक्र ग्रह 4 सप्टेंबरला चंद्राच्या स्वामी राशीत होणार मार्गी! ‘या’ राशी होणार लखपती?
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Varalaxmi Vratham 2023 : वरदलक्ष्मी व्रतला 3 शुभ योग! बरसणार माता लक्ष्मीची कृपा
Read MoreChandrayaan-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणं अवघड का असतं? ISRO चे माजी चीफ म्हणतात…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 Landing On Moon: सर्वांना उत्सुकता लागलेली चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग (Chandrayaan-3 Landing Update) करणार आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अर्थातच इस्त्रोने ही वेळ जाहीर केलीये. मात्र, परिस्थितीनुसार लँडिंगचा मुहूर्त पुढं ढकलण्याची शक्यता आहे. चांद्रयान-2 वेळी देखील चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणं अवघड झालं होतं. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणं अवघड का असतं? याचं उत्तर इस्रोचे माजी प्रमुख जी माधवन नायर (G Madhavan…
Read Moreआजवर कोणीच कसं पोहोचू शकलं नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर काय रहस्य दडलंय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 : चांद्रयान 3 मोहिमेसाठी भारताचं यान निघालं आणि त्यामागोमागच रशियाच्या यानानंही चंद्राचीच वाट धरली. पण, रशियाचं हे स्वप्न मात्र उध्वस्त झालं.
Read Moreचंद्राच्या जवळ पोहोचताच चांद्रयान 3 चा वेग मंदावणार; जाणून घ्या Deboosting प्रक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Deboosting: भारत आता चंद्रावर पाऊल ठेवण्यापासून अवघे काही पावलं दूर आहे. दरम्यान आता Chandrayaan-3 ची Deboosting प्रक्रिया यशस्वी झाली आहे. 4 वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. विक्रम लँडर धीम्या गतीने चंद्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता चांद्रयान 3 आणि चंद्रात फक्त 100 किमी अंतर राहिलं आहे. यानाला कक्षेत आणण्यासाठी डी-बूस्टिंग ही एक धीमी प्रक्रिया आहे. येथून, चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू (Perilune) 30 किमी राहील, तर सर्वात दूरचा बिंदू (Apolune) 100 किमी असणार आहे. आता चंद्र केवळ 100 किलोमीटरवर! चांद्रयान-3 पासून वेगळं होतं विक्रम…
Read Moreरशियाचे Luna-25 यान 6 दिवसाच्या आत चंद्राच्या कक्षेत पोहचले; चांद्रयान 3 आधी लँडिग करण्यासाठी धडपड
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 27 वर्षे एकही सुटी न घेता नोकरी केली, आता मिळाले 3.5 कोटी! असं नेमकं काय घडलं?
Read MoreBig News : Chandrayaan 3 चंद्राच्या जवळ असतानाच…; फोटोसह इस्रोनं दिली मोठी बातमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Latest Upadate : जवळपास महिन्याभराच्या प्रवासानंतर इस्रोच्या चांद्रयानानं आता चंद्राच्या आणखी जवळ पाऊल ठेवलं आहे. 14 ऑगस्ट रोजी चांद्रयानानं चंद्राच्या वर्तुळार कक्षेत प्रवेश केला होता. याआधी हे यान चंद्राभोवती अंडाकृती कक्षेत परिक्रमा घालत होतं. आता मात्र यान चंद्रापासून अवघ्या 153 किमी x 163 किमी इतक्या अंतरावर असल्याची माहिती नुकतीच इस्रोनं दिली आहे. बुधवारी सकाळी 8 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास चांद्रयान 3 चं चंद्रापासूनचं अंतर कमी होईल असं इस्रोकडून सांगण्यात आलं होतं. पण, चांद्रयानाच्या प्रवासातील या टप्प्यासाठी इस्रोनं माहिती देण्यास काही मिनिटांचा उशिर केला आणि…
Read More