तब्बल 1 वर्षं आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या महिला, पोलीस पोहोचताच सांगाड्याला घेऊन….

( प्रगत भारत । pragatbharat.com) वाराणसीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. येथे दोन मुली तब्बल एक वर्षांपासून आपल्या आईच्या मृतदेहासोबत राहत होत्या. आईच्या मृतदेहाचा पूर्ण सांगाडा झाल्यानंतरही मुलींनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले नाहीत. या काळात त्या घरात वाढदिवस आणि इतर पार्ट्या करत होत्या.  मुली मागील अनेक दिवसांपासून घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना कळवलं. यानंतर नातेवाईक घऱी पोहोचले होते. तिथे त्यांनी जे चित्र पाहिलं त्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सांगाडा झालेला मृतदेह घराबाहेर काढत…

Read More

VIDEO : 35km to love! आगळं वेगळं प्रपोज; ती फिनिश लाइनवर पोहोचताच तो म्हणाला, 'माझी होशील का?'

( प्रगत भारत । pragatbharat.com) VIRAL VIDEO : धावण्याच्या स्पर्धांमध्ये फिनिश लाइनवर पोहोचल्यावर अनेक खेळाडू आपले गुडघे टेकतात. पण त्या खेळाडूने आपली सहकारी मैत्रीण फिनिश लाइनवर आल्यानंतर त्याच्या समोर गुडघे टिकून त्याने तिला…

Read More

चंद्राच्या जवळ पोहोचताच चांद्रयान 3 चा वेग मंदावणार; जाणून घ्या Deboosting प्रक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Deboosting: भारत आता चंद्रावर पाऊल ठेवण्यापासून अवघे काही पावलं दूर आहे. दरम्यान आता Chandrayaan-3 ची Deboosting प्रक्रिया यशस्वी झाली आहे. 4 वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली. विक्रम लँडर धीम्या गतीने चंद्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. आता चांद्रयान 3 आणि चंद्रात फक्त 100 किमी अंतर राहिलं आहे. यानाला कक्षेत आणण्यासाठी डी-बूस्टिंग ही एक धीमी प्रक्रिया आहे. येथून, चंद्राचा सर्वात जवळचा बिंदू (Perilune) 30 किमी राहील, तर सर्वात दूरचा बिंदू (Apolune) 100 किमी असणार आहे. आता चंद्र केवळ 100 किलोमीटरवर! चांद्रयान-3 पासून वेगळं होतं विक्रम…

Read More

टिकली लावल्याने शिक्षिकेने लगावली कानाखाली; मुलीने घेतला टोकाचा निर्णय, घरी पोहोचताच दरवाजा बंद केला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) टिकली लावल्याने शिक्षिकेने सर्वांसमोर कानाखाली लगावल्यानंतर अपमानित झालेल्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं. मुलीने घरी पोहोचल्यानंतर गळफास घेत आपलं जीवन संपवलं. पोलिसांनी याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यपक आणि शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.   

Read More