वडिलांच्या कानाखाली लावली, आईला केसाला धरुन फरफटत आणलं; जमीन भावाच्या नावे केल्याने मुलाचा प्रताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) जमीन, संपत्तीसाठी कुटुंबांमध्ये भांडणं होणं काही नवं नाही. संपत्तीसाठी अनेक कुटुंबं एकमेकांच्या जीवावर उठतात. खासकरुन हे वाद भावा-बहिणींमध्ये असतात. पण संपत्तीसाठी एखाद्या मुलाने आपल्या आई-वडिलांवर हात उचलणं याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. पण नेमकी अशीच घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी मुलाने आपल्याच आई-वडिलांनाच बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, लोक संताप व्यक्त करत आहेत.  संपत्तीच्या वादातून मुलाने आपल्या आई-वडिलांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली. त्याने आपल्या आईला केस पकडून फरफटत आणलं होतं. यावेळी आई रडत असतानाही तो तिला सतत कानाखाली…

Read More

आधी कानाखाली जाळ, नंतर जेवण; 'या' हॉटेलमध्ये मार खाल्ल्याशिवाय जेवणच मिळत नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) चमचमीत पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. खाद्यपदार्थांसाठी पैसे देतो. मात्र जपानमध्ये एक असं हॉटेल आहे जिथं चक्क खाण्यापूर्वी सणसणीत कानाखाली दिली जाते. बसला ना आश्चर्याचा धक्का, मात्र हे अगदी खरंय…बरं इथं ग्राहकांच्या कानाखाली का दिली जाते, काय आहे हा सगळा प्रकार जाणून घेवूया. 

Read More

पाळीव कुत्र्यावरुन उच्चभ्रू सोसायटीत राडा, IAS अधिकाऱ्याने महिलेला लगावली कानाखाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील नोएडा येथे पुन्हा एकदा पाळीव कुत्र्यावरुन एका उच्चभ्रू सोसायटीत राडा झाला आहे. कुत्र्याला लिफ्टमधून नेण्यावरुन हा वाद झाला. यादरम्यान निवृत्त आयएएस अधिकारी आणि दांपत्यामध्ये जोरदार भांडण झालं. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला आणि निवृतत अधिकाऱ्यामध्ये हाणामारी होत असल्याचं दिसत आहे.  पत्नीला कानाखाली मारल्याचं कळताच महिलेचा पती तिथे आला आणि निवृत्त आयएएस अधिकारी आर पी गुप्ता यांना मारहाण केली. घटना सेक्टर 108 स्थित पार्क्स लॉरिएट सोसायटीत (Parx Laureate Society) घडली आहे. दरम्यान, या भांडणानंतर दोन्ही बाजूंनी आपापसात हे प्रकरण…

Read More

VIDEO: केस ओढून डोकं आपटलं, कानाखाली मारली अन्…; वृद्ध आईला मुलाची मारहाण, नातूही सहभागी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : पंजाबच्या (Punjab Crime) रुपनगर येथून एक हादरवणारा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये (Viral Video) एका वृद्ध महिलेला जबदस्त मारहाण होताना दिसत आहे. वृद्ध महिलेसोबत मारहाण करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तिने जन्माला घातलेला मुलगाच आहे. या वृद्ध महिलेवर मुलगा, नातू आणि सुनेने केलेल्या अत्याचाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उच्च शिक्षित अशा या कुटुंबात वृद्ध महिलेला होत असलेली मारहाण पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. महिलेच्या मुलीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी (Punjab Police) मुलाला अटक केली आहे. 75 वर्षीय…

Read More

फाईलमध्ये HIV Positive पाहताच संतापला डॉक्टर; वेदनेने विव्हळणाऱ्या रुग्णाला लगावल्या कानाखाली, संतापजनक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) महाराजा यशवंतराव रुग्णालयात हाडाच्या डॉक्टरने एका रुग्णाच्या कानिशलात लगावल्या. अपघातात जखमी झालेल्या रुग्णाने आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली नव्हती. यामुळेच डॉक्टराने रुग्णाला मारहाण केली.   

Read More

Video : केस ओढून कानाखाली मारली अन्… क्षुल्लक कारणावरुन श्वानप्रेमी महिलेची दादागिरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) श्वानप्रेमींची आपल्या देशात कमी नाही. कधी कधी अशा लोकांच श्वानप्रेमीच हे दुसऱ्या व्यक्तीसाठीही धोकादायक ठरत असतं. अनेक ठिकाणी श्वानप्रेमींकडून (Dog Lover) दादागिरी देखील केली जाते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. अशातच दिल्लीच्या नोएडातील (Noida) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका श्वानप्रेमी महिलेनं इमारतीमधील एका अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. अधिकाऱ्याने महिलेविरोधात पोलिसांत (Noida Police) तक्रार दाखल केली आहे.

Read More

‘पोलीस ठाण्यात जाऊन 4 कानाखाली लगावेन,’ कार उचलल्याने न्यायाधीशांचा मुलगा पोलिसावर संतापला, भररस्त्यात राडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) कायदा हा सर्वांसाठी समान असतो. सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा मग सरकारी पदावर असलेली व्यक्ती, प्रत्येकाने कायद्याचं पालन करणं आवश्यक असतं. पण अनेकदा आपल्या पदांचा वापर करत कायद्याचं उल्लंघन करत त्याचा गैरवापर केला जातो. अशावेळी पोलीसही नोकरी जाईल या भीतीपोटी कारवाई करत नाहीत. पण जेव्हा कारवाई होते तेव्हा काय स्थिती असते हे दर्शवणारी एक घटना समोर आली आहे. जेव्हा एखाद्याला आपल्या किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या पदाचा अहंकार असतो तेव्हा काय होतं हे दाखवणारी ही घटना धक्कादायक आहे. याचं कारण नो पार्किंगमध्ये उभी केलेली गाडी उचलल्याने न्यायाधीशाच्या मुलाने…

Read More

Video : आता कशाला आलात? संतप्त महिलेने आमदाराच्या लगावली कानाखाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Haryana JJP MLA Ishwar Singh : देशाच्या उत्तरेतील राज्यांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश नद्यांना पूर आला असून अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. हरिणायमध्येही (Haryana) पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. अशातच हरियाणातील कैथलमध्ये पूरपरिस्थिती पाहायला गेलेल्या जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) आमदार ईश्वर सिंह (JJP MLA Ishwar Singh) यांना एका महिलेने सर्वांसमोर कानाखाली मारली आहे. त्यानंतर गावाकऱ्यांनी ईश्वर सिंह यांना धक्काबुक्की देखील केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  घग्गर नदीचा बंधारा फुटल्यानंतर गावात आलेल्या पुराच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या…

Read More

टिकली लावल्याने शिक्षिकेने लगावली कानाखाली; मुलीने घेतला टोकाचा निर्णय, घरी पोहोचताच दरवाजा बंद केला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) टिकली लावल्याने शिक्षिकेने सर्वांसमोर कानाखाली लगावल्यानंतर अपमानित झालेल्या मुलीने टोकाचं पाऊल उचललं. मुलीने घरी पोहोचल्यानंतर गळफास घेत आपलं जीवन संपवलं. पोलिसांनी याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यपक आणि शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.   

Read More