पाळीव कुत्र्यावरुन उच्चभ्रू सोसायटीत राडा, IAS अधिकाऱ्याने महिलेला लगावली कानाखाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील नोएडा येथे पुन्हा एकदा पाळीव कुत्र्यावरुन एका उच्चभ्रू सोसायटीत राडा झाला आहे. कुत्र्याला लिफ्टमधून नेण्यावरुन हा वाद झाला. यादरम्यान निवृत्त आयएएस अधिकारी आणि दांपत्यामध्ये जोरदार भांडण झालं. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला आणि निवृतत अधिकाऱ्यामध्ये हाणामारी होत असल्याचं दिसत आहे.  पत्नीला कानाखाली मारल्याचं कळताच महिलेचा पती तिथे आला आणि निवृत्त आयएएस अधिकारी आर पी गुप्ता यांना मारहाण केली. घटना सेक्टर 108 स्थित पार्क्स लॉरिएट सोसायटीत (Parx Laureate Society) घडली आहे. दरम्यान, या भांडणानंतर दोन्ही बाजूंनी आपापसात हे प्रकरण…

Read More

VIDEO: सोसायटीत तुफान राडा, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; खुर्च्या एकमेकांवर फेकल्या, पोलिसांनाही सोडलं नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्रेटर नोएडामधील (Greater Noida) एका सोसायटीत तुफान राडा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ ट्विटरला (Twitter) व्हायरल झाला आहे. दरम्यान, राडा सुरु असताना घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या महिलेचा फोन खेचून घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ट्वीट करत या घटनेची माहिती दिली असून, दोघांना अटक करण्यात आल्याचं सांगितलं आहे.  रविवारी ग्रेटर नोएडाच्या फ्लोरा हेरिटेज हाऊसिंग सोसायटीत ही घटना घडली आहे. बहुमजतील इमारतीतल पार्किंगच्या मुद्द्यावरुन भांडण सुरु झालं होतं. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता नागरिकांनी त्यांच्यावरही हल्ला केला. यानंतर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या.…

Read More