( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पत्नीला रिल्स बनवायची भारी हौस, पतीचा मात्र विरोध, चिडलेल्या पत्नीने त्यालाच संपवले
Read MoreTag: पळव
Dog Eats More Than 3 lakhs rupees in Dollar of His Owners Money Watch Video; बघता बघता पाळीव कुत्र्याने तब्बल 3 लाखाहून अधिक रुपये खाल्ले, मालकाने ‘या’ पद्धतीने मिळवले अडीज लाख
( प्रगत भारत । pragatbharat.com) ‘नजर हटी दुर्घटना घटी’ … हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं असेल. ज्यानंतर फक्त पश्चाताप करण्याची वेळ येते. हल्लीच एक असा प्रकार सोशल मीडियावर उघडकीस आला आहे. एका पाळीव कुत्र्याने आपल्या मालकाचे जवळपास 3 लाख रुपये खाल्ल्याचे समोर आले आहे. अचानक कुत्र्याची तब्बेत बिघडल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तेव्हा मालकाच्या लक्षात आलं की, आपल्या हातून खूप मोठी चूक झाली. ही घटका त्या लोकांसाठी खूप मोठा धडा आहे. जे आपल्या घरी पाळीव प्राणी पाळतात. त्यांनी कुत्र्याजवळ मौल्यवान गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, हे…
Read Moreपाळीव कुत्र्यावरुन उच्चभ्रू सोसायटीत राडा, IAS अधिकाऱ्याने महिलेला लगावली कानाखाली
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील नोएडा येथे पुन्हा एकदा पाळीव कुत्र्यावरुन एका उच्चभ्रू सोसायटीत राडा झाला आहे. कुत्र्याला लिफ्टमधून नेण्यावरुन हा वाद झाला. यादरम्यान निवृत्त आयएएस अधिकारी आणि दांपत्यामध्ये जोरदार भांडण झालं. मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत महिला आणि निवृतत अधिकाऱ्यामध्ये हाणामारी होत असल्याचं दिसत आहे. पत्नीला कानाखाली मारल्याचं कळताच महिलेचा पती तिथे आला आणि निवृत्त आयएएस अधिकारी आर पी गुप्ता यांना मारहाण केली. घटना सेक्टर 108 स्थित पार्क्स लॉरिएट सोसायटीत (Parx Laureate Society) घडली आहे. दरम्यान, या भांडणानंतर दोन्ही बाजूंनी आपापसात हे प्रकरण…
Read Moreपाळीव कुत्र्यासाठी खेळाडूंना मैदानाबाहेर हाकललं; महिला IAS अधिकाऱ्याला सक्तीची निवृत्ती
( प्रगत भारत । pragatbharat.com) IAS Rinku Dugga Compulsorily Retired: केंद्र सरकारने आयएएस अधिकारी रिंकू दुग्गा यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली आहे. 54 वर्षीय दुग्गा या सध्या अरुणाचल प्रदेशमधील इंजीजीनस अफेर्सच्या प्रमुख सचिव म्हणून कार्यरत होत्या. केंद्र सरकारने सक्तीने रिंकू दुग्गा यांना निवृत्त होण्यास सांगितल्याच्या वृत्ताला एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. ‘रिंकू दुग्गा यांच्या कामगिरीचा इतिहास पाहून त्यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगण्यात आलं आहे. यासंदर्भातील निर्देशही सरकारने जारी केले आहेत,’ असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. कोणत्या नियमानुसार केली कारवाई? रिंकू जुग्गा यांना केंद्रीय सेवा आयोग (पेन्शन) 1972 च्या नियमामधील…
Read Moreपाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याने हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा संताप, सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली हायकोर्टातून कोलकाता हायकोर्टात बदली झालेले न्यायाधीश गौरांग कंठ यांनी दिल्लीच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांना (सुरक्षा) पत्र लिहिलं आहे. पत्रात त्यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती गौरांग कंठ यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे, जे आपातकालीन स्थितीत त्यांच्या बंगल्याचा दरवाजा खोलण्यात असक्षम ठरले. जस्टिस कंठ यांचा आरोप आहे की, पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे जस्टिस कंठ यांनी दिल्लीच्या…
Read Moreविकृतीचा कळस! तरुण पाळीव श्वानासोबत शारीरिक संबंध ठेवतं असताना आईने रंगेहात पडकलं, त्यानंतर आईसोबत मुलाने…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : अनेक घरांमध्ये प्राणी पाळले जातात. मांजर, पोपट आणि श्वान अनेक घरांमध्ये दिसतं. माणसाचा खरा मैत्री अशी ज्याची ओळख आहे, तो म्हणजे श्वान…हा सर्वात जास्त आवडणारा पाळीव प्राणी आहे. घरातील लोक त्याला एका सदस्यासारखं जपतात. पण याच श्वानासोबत मालकाकडून मारहाण आणि अमानुष वर्तणुकीच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये समोर आल्या आहेत. अशाच एका भयावह प्रकरणाने मानवतेला काळीमा फासला आहे. 20 वर्षीय तरुणाने आपल्या पाळीव श्वानासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला आईने हे कृत्य करताना रंगेहात पकडल्यावर त्या मुलाने…
Read MoreViral Video: वाघाला पाळीव समजून महिलेने केलं चूक, त्यानंतर जे काही झालं…पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Angry Tiger Viral Video: मांजर, कबूतर, पोपट, गोल्ड फिश, घोडा असो वा कुत्रा, असे अनेक पाळीव प्राणी पिढ्यानपिढ्या माणूस वाढवतोय. अनेक जणांसाठी पाळीव प्राणी हे त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे असतात. मात्र तुम्ही कधी वाघ (Tiger) पाळताना ऐकलंय का? ऐकलंही असेल. लहानपणी कुणाच्या तरी तोंडून किंवा कोणा एका सिनेमामध्ये. प्रत्यक्षात याचं प्रमाण अत्यल्प आहे. अशातच वाघाचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पिंजऱ्यात बंदिस्त जंगलातील भयंकर प्राण्यांची छेड काढण्याची चूक काही लोक करतात. प्रकरण अंगलट आल्यावर काय…
Read More