विकृतीचा कळस! स्तन आणि डोळे… अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) West Bengal Rape Case: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद परिसरातून एक संतापजनक घटना समोर येत आहे. 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत नराधमानी विकृतीचा कळस गाठला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. इतकंच नव्हे तर तिचे स्तन कापले, डोळे काढून फेकून दिले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे.  13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर तिला पुरण्यात आले. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर कोर्टाच्या आदेशाने तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हृदयाचा थरकाप उडवणारी ही घटना…

Read More

विकृतीचा कळस! तरुण पाळीव श्वानासोबत शारीरिक संबंध ठेवतं असताना आईने रंगेहात पडकलं, त्यानंतर आईसोबत मुलाने…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : अनेक घरांमध्ये प्राणी पाळले जातात. मांजर, पोपट आणि श्वान अनेक घरांमध्ये दिसतं. माणसाचा खरा मैत्री अशी ज्याची ओळख आहे, तो म्हणजे श्वान…हा सर्वात जास्त आवडणारा पाळीव प्राणी आहे. घरातील लोक त्याला एका सदस्यासारखं जपतात. पण याच श्वानासोबत मालकाकडून मारहाण आणि अमानुष वर्तणुकीच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये समोर आल्या आहेत. अशाच एका भयावह प्रकरणाने मानवतेला काळीमा फासला आहे.  20 वर्षीय तरुणाने आपल्या पाळीव श्वानासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला आईने हे कृत्य करताना रंगेहात पकडल्यावर त्या मुलाने…

Read More