( प्रगत भारत । pragatbharat.com)
Viral News : अनेक घरांमध्ये प्राणी पाळले जातात. मांजर, पोपट आणि श्वान अनेक घरांमध्ये दिसतं. माणसाचा खरा मैत्री अशी ज्याची ओळख आहे, तो म्हणजे श्वान…हा सर्वात जास्त आवडणारा पाळीव प्राणी आहे. घरातील लोक त्याला एका सदस्यासारखं जपतात. पण याच श्वानासोबत मालकाकडून मारहाण आणि अमानुष वर्तणुकीच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये समोर आल्या आहेत. अशाच एका भयावह प्रकरणाने मानवतेला काळीमा फासला आहे.
20 वर्षीय तरुणाने आपल्या पाळीव श्वानासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाला आईने हे कृत्य करताना रंगेहात पकडल्यावर त्या मुलाने नात्यावरही घाला घातला आहे. त्याने रागाच्या भरात आईसोबतही भयानक कृत्य केलं आहे.
ही घटना अमेरिकेच्या इंडियानामधील असून ब्लेक राफेट असं त्या विकृताचं नाव आहे. त्याचा घरी एक पाळीव श्वान होतो. त्याने त्या कुत्र्यासोबत अनेक वेळा सेक्स केला. पण एकेदिवशी त्यांचं हे कृत्य आईने पकडलं. मुलाचं हे कृत्य पाहून आई हादरली. तिने त्याला श्वानासोबत असं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होती.
मुलाच्या तावडीतून ती श्वानाला वाचविण्याचा प्रयत्न करत होती. अखेर अर्थक प्रयत्नानंतर तिने मुलाच्या तावडीतून श्वानाची सुटका केली. हे पाहून मुलाचा राग अनावर झाला. त्याने मागेपुढे न पाहता आईवरच हल्ला केला. आईचं डोकं त्याने ठेचण्याचा प्रयत्न केला. एवढंच त्याने आईला जाळण्याचीही धमकी दिली.
घाबरलेल्या आईने मुलाच्या धक्कादायक कृत्यातून कसंबसं सावरत पोलिसांना सगळी आपबीती सांगितली. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ब्लेकला अटक केली असून त्याला तुरुंगात टाकण्यात आले आहे. (20 year old boys shocking act with his mother caught her red handed having physical relationship with a pet dog today Viral News )
दरम्यान अमेरिकेतील मिसिसिपीमध्येही अशी एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर काही महिन्यांपूर्वी दिल्लीतही एका विकृत व्यक्तीने बागेत असेलल्या एका भटक्या श्वानासोबत सेक्स करतानाचा भयानक व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला होता.
ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये एका महिलेने श्वानासोबत सेक्स केला आणि त्याचे व्हिडीओही बनवले. ही घटना 2014 मधील आहे. पोलिसांनी त्या महिलेला ड्रग तस्कर प्रकरणात पकडलं होतं. पोलिसांच्या चौकशी दरम्यान आणि तपासात महिलेचं हे धक्कादायक कृत्य समोर आलं. ड्रगसह तिच्यावर क्रूरता आणि शोषण केल्याचा आरोपाखाली शिक्षा सुनविण्यात आली होती.