( प्रगत भारत । pragatbharat.com) Poet Died Of Heart Attack: हार्ट अॅटेकच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. त्यातच तरुणांमध्येही हार्ट अॅटेकचे प्रमाण वाढले आहे. नाचताना, गाताना, जिम मध्ये, खेळत असताना हार्ट अॅटेक येऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यासंदर्भात व्हिडिओही समोर आले आहेत. असाच एक प्रकार उत्तराखंड येथील उधम सिंह नगर येथून समोर आला आहे. कविता वाचन करत असतानाच अचानक एका कवी खाली कोसळतो. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उधम सिंह नगरमध्ये पंतनगर कृषी विश्वविद्यालय येथे डॉ. बीबी सिंह सभागारमध्ये काव्य महोत्सव सुरू होता. त्याचे आयोजन राष्ट्रीय…
Read MoreTag: असतन
VIDEO : कार्यक्रम सुरु असताना B Praak समोरच कोसळला स्टेज; 17 जण जबर जखमी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kalkaji Temple Stampede : दिल्लीत अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध कालकाजी मंदिरात शनिवारी रात्री उशिरा जागरणाचा कार्यक्रम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. कालकाजी मंदिरात स्टेज कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली. या गोंधळात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 17 जण जबर जखमी झाले. या कार्यक्रमासाठी पोलिसांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शनिवारी रात्री दिल्लीच्या कालकाजी मंदिरात जागरण सुरू असताना स्टेज कोसळून सुमारे 17 जण जखमी…
Read MoreAyodhya Ram Mandir Pran Pratishtha construction is half Nrupendra Mishra Disclosure;अर्धवट बांधकाम असताना प्राणप्रतिष्ठा का? राम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षांनी केला खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त जवळ आला आहे. 22 जानेवारीला राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यापार्श्वभूमीवर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. दुसरीकडे देशातील 4 पिठाच्या शंकराचार्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण न झाल्याने आताच प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नसल्याची भूमिका शंकराचार्यांनी मांडली आहे. ही पूजा धर्म शास्त्राच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या विधानावर भाजप विरोधकही एकवटले असून पंतप्रधान मोदींवर टीका केली जात आहे. दरम्यान राम मंदीर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा…
Read MoreTulsi Peethadhishwar: 2 महिन्यांचे असताना गेली दृष्टी तरीही 12 भाषांसह वेदांचं ज्ञान कसं मिळवलं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jagadguru Ramanandacharya Swami Rambhadracharya: हिंदू धर्मात साधू-संतांना विशेष महत्त्व असतं. खरे आणि तपस्वी साधू-संत आपल्या प्रवचनांमधून ज्ञान देतात. भक्तांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम साधू-संत करतात. अनेकांना या साधू-संतांचा मोठा आधार वाटतो. सध्या राम मंदिराच्या सोहळ्यामध्ये शंकराचार्यांच्या अनुपस्थितीवरुन बरीच चर्चा सुरु असतानाच धर्म चक्रवर्ती तुलसी पीठाधीश्वर आणि पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त जगद्गुरु श्री रामभद्राचार्यजी स्वामी महाराज चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उघडपणे पाठींबा देणारे तुलसी पीठाधीश्वर यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेतल्यास खरोखरच त्यांच्याकडे दिव्य शक्ती आहे की काय असा प्रश्न पडेल. 80 ग्रंथ लिहिलेले तुलसी पीठाधीश्वर हे त्यांच्या…
Read Moreआरटीआय कार्यकर्त्याच्या घरावर गोळीबार; बेडवर झोपलेले असताना गोळी झाडली अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Virar Crime : विरारमध्ये एका माहिती अधिकार कार्यकर्त्यावर अज्ञात आरोपींनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
Read Moreमहाराष्ट्राला अधिकार असताना तुम्ही निर्णय कसा घेता? बिलकिस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेचा आदेश रद्द
( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टात बिलकिस बानो प्रकरणात 11 दोषींच्या सुटकेच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये, गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व 11 दोषींची सुटका केली होती. दोषींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला असून दोषींच्या मुदतपूर्व सुटकेचा आदेश रद्द केला आहे.
Read Moreविमान 16 हजार फुटांवर असताना उडाली खिडकी; शेजारी बसलेल्या मुलाचा शर्ट फाटला अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Alaska Airlines : गेल्या काही दिवसांपासून विमानातील अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसतेय. अशातच आणखी एक विमान अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या विमानात ही भयानक घटना घडली आहे. विमान उड्डाण घेत असतानाच त्याच्या खिडकीचा काही भाग आकाशात तुटून हवेत उडाला. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि त्यानंतर अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या सगळ्या प्रकारामुळे विमानातील 174 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हे विमान अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील पोर्टलँड येथून ओंटारियो, कॅलिफोर्नियाला जात होते. या विमानाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या…
Read Moreमॉडेल दिव्याचा मृतदेह पोलिसांच्या ‘त्या’ चुकीमुळेच सापडेना! हॉटेलमध्ये मृतदेह असताना पोलिसांनी…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Divya Pahuja Big Mistake By Police: दिल्लीतील मॉडेल दिव्या पहुजाच्या हत्याकाडांमध्ये एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ज्या ‘द सिटी पॉइण्ट हॉटेल’मध्ये दिव्याची गोळ्या घालून हत्या झाली ते हॉटेल पोलिसांनी नीट तपासलं नाही. पोलिसांनी हॉटेलची नीट पहाणी केली असती, सीसीटीव्ही फुटेज पहिल्याच फेरीत योग्य प्रकारे तपासले असते तर दिव्याचा मृतदेह आणि त्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार तिथेच सापडलं असतं. यासंदर्भातील धक्कादायक खुलासा स्वत: गुन्हे शाखेच्या डीसीपींनी केला आहे. पोलिसांना हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची ईव्हीआर घटनास्थळी पोहोचली. त्यांनी हॉटेलमधील रुम नंबर 114 तपासून पाहिला आणि ते परतले. पोलिसांना…
Read Moreमाता न तु वैरीणी! फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होते, आईने केली हत्या, म्हणाली…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: बाळ रडत असेल तर आईचा जीवही कासावीस होतो. रडणारं बाळ शांत करण्यासाठी आई हरतऱ्हेचे प्रयत्न करत असते. मात्र, झारखंडच्या गिरिडीहमध्ये एका आईने तिच्या बाळासोबतच भयानक कृत्य केलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. बाळ सतत रडत असल्यामुळं वैतागलेल्या आईनेच त्याचा निर्घण खून केला आहे. आई फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होतं. त्यामुळं बोलण्यात व्यत्यय येत होता. या रागातून तिने पोटच्या मुलाचा गळा घोटून जीव घेतला. दोन वर्षांच्या मुलाला त्याच्याच आईने दिलेली शिक्षा पाहून परिसरातील…
Read Moreअपघातानंतर चालक रक्तबंबाळ असताना लोक कोंबड्या घेऊन पळाले; पाहा मन विषष्ण करणारा VIDEO
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील आग्रा येथे धुक्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. दृश्यमानता कमी असल्याने मंगळवारी रात्री 16 वाहनं एकमेकांवर आदळली. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातानंतर काही लोक मदत करण्याऐवजी कोंबड्या घेऊन पळून जात असल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे. वाहनांच्या धडकेनंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. तसंच दुर्घटनाग्रस्त वाहनांना बाजूला करण्यात आलं असून, वाहतूक…
Read More