पुढील 3 महिन्यांसाठी ‘मन की बात’ कार्यक्रम बंद! PM मोदींनीच सांगितलं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी VIDEO : ‘तेव्हापासून आजपर्यंत…’, पंतप्रधान मोदींना का आठवला पहिला विजय?

Read More

VIDEO : कार्यक्रम सुरु असताना B Praak समोरच कोसळला स्टेज; 17 जण जबर जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kalkaji Temple Stampede : दिल्लीत अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध कालकाजी मंदिरात शनिवारी रात्री उशिरा जागरणाचा कार्यक्रम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. कालकाजी मंदिरात स्टेज कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली. या गोंधळात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 17 जण जबर जखमी झाले. या कार्यक्रमासाठी पोलिसांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शनिवारी रात्री दिल्लीच्या कालकाजी मंदिरात जागरण सुरू असताना स्टेज कोसळून सुमारे 17 जण जखमी…

Read More

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रम: मोदींच्या Special Guest लिस्टमध्ये पुणेकर शेतकरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day 2023 Special Guests List: स्वातंत्र्यदिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांची तयारी देश पातळीवर, राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी ‘विशेष पाहुण्यांची यादी’ तयार करण्यात आली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाची विशेष निमंत्रणे पाठवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर पंतप्रधान मोदी देशाला उद्देशून भाषण करतील. विशेष आमंत्रण देण्यात आलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील 1800 जणांचा समावेश आहे. भारतातील वेगवेगळ्या भागांमधून या खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात…

Read More