‘ही’ पुणेकर तरुणी 4296 कोटींची मालकीण! सावित्रीबाई फुले विद्यापीठातून शिक्षण घेतलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Woman Built Rs 75000 Crore Empire: मराठी माणूस व्यवयासामध्ये मागे पडतो असं वाक्य तुम्ही यापूर्वीही ऐकलं असेल. मात्र पुण्यातील एका तरुणीने हे विधान खोडू काढता येईल अशी दमदार कामगिरी करत हजारो कोटींचं साम्राज्य उभं केलं आहे. या पुणेकर तरुणीचं नाव आहे नेहा नारखेडे. नेहाचा जन्म, शिक्षण आणि बालपण भारतामध्येच गेलं. 2006 साली ती अमेरिकेमध्ये गेली. तिथे जॉर्जिया टेक येथे तिने कंप्युटर सायन्समध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण केली. तिला युनायटेड किंग्डममध्ये ओरॅकल, लिंक्डइनसारख्या आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली. मात्र या कंपन्यांमध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर…

Read More

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रम: मोदींच्या Special Guest लिस्टमध्ये पुणेकर शेतकरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day 2023 Special Guests List: स्वातंत्र्यदिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांची तयारी देश पातळीवर, राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी ‘विशेष पाहुण्यांची यादी’ तयार करण्यात आली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाची विशेष निमंत्रणे पाठवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर पंतप्रधान मोदी देशाला उद्देशून भाषण करतील. विशेष आमंत्रण देण्यात आलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील 1800 जणांचा समावेश आहे. भारतातील वेगवेगळ्या भागांमधून या खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात…

Read More