एकत्र स्वातंत्र्य मिळूनही पाकिस्तान भारताच्या एक दिवस आधीच 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन का साजरा करतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Independence Day: भारत 15 ऑगस्टला आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये आज स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पण, एकत्र स्वातंत्र्य मिळालेलं असतानाही आपला शेजारी देश पाकिस्तान एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा का करतं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये 15 ऑगस्टला स्वातंत्र्याची घोषणा केली होती. पण असं असतानाही पाकिस्तान मात्र 14 ऑगस्टलाच स्वातंत्र्यदिन साजरा करतं. यामागे एक मोठा इतिहास असून, तो आज जाणून घेऊयात.  पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन नेमका कधी? इतिहासाची पानं चाळली तर पाकिस्तानचा…

Read More

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रम: मोदींच्या Special Guest लिस्टमध्ये पुणेकर शेतकरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Independence Day 2023 Special Guests List: स्वातंत्र्यदिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांची तयारी देश पातळीवर, राज्य पातळीवर आणि जिल्हा पातळीवर सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी ‘विशेष पाहुण्यांची यादी’ तयार करण्यात आली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने लाल किल्ल्यावरील कार्यक्रमाची विशेष निमंत्रणे पाठवली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर पंतप्रधान मोदी देशाला उद्देशून भाषण करतील. विशेष आमंत्रण देण्यात आलेल्या लोकांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील 1800 जणांचा समावेश आहे. भारतातील वेगवेगळ्या भागांमधून या खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात…

Read More