H5N1 Bird Flu Pandemic 100 Times worse than covid experts warn; बर्ड फ्लू माणसात पसरतोय? कोरोनापेक्षा 100 पटीने खतरनाक

( प्रगत भारत । pragatbharat.com) कोरोनाच्या धक्क्यातून अजून देश आणि लोकं सावरलेली नसताना नवीन महामारी उंबरठ्यावर आली आहे. शास्त्रज्ञांनी आणखी एक धोक्याची घंटा समोर उभी असल्याच सांगितलं आहे. तो धोका म्हणजे बर्ड फ्लू. बर्ड फ्लूच्या साथीच्या संभाव्य धोक्याबद्दल तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. ते म्हणतात की, बर्ड फ्लू हा कोरोना व्हायरसपेक्षा 100 पट जास्त धोकादायक असू शकतो आणि त्याची लागण झालेल्या अर्ध्या लोकांचा मृत्यू देखील होऊ शकतो. अलीकडील ब्रीफिंग दरम्यान, संशोधकांनी H5N1 स्ट्रेनसह बर्ड फ्लूवर चर्चा केली होती. डेली मेलच्या अहवालानुसार, संशोधकांना भीती आहे की हा विषाणू गंभीर उंबरठा ओलांडू शकतो,…

Read More

'सरस्वती नाही तर सावित्रीबाई फुले शिक्षणाची देवता' म्हणणारी सरकारी शिक्षिका निलंबित

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Teacher Suspended Compared Saraswati With Savitri Bai Phule: स्वातंत्र्यदिनानिमित्त गावातील शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये या शिक्षेकेचं गावकऱ्यांबरोबर कडाक्याचं भांडण झालं. हे प्रकरण पाहात पाहात शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचलं.

Read More

Blue Aadhaar card How to register Marathi News;तुमच्या बाळासाठी निळ आधार कार्ड बनवलंत का? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Blue Aadhar Card: आधार कार्ड हे आपल्या देशातील महत्वाचे दस्तावेज आहे. प्रत्येक कामात आधार कार्ड विचारले जाते. त्यामुळे प्रत्येकजण स्वत:जवळ आधार कार्ड बाळगतो. वयाने मोठ्या व्यक्तीच नव्हे तर लहान मुलांसाठीदेखील आधार कार्ड महत्वाचे आहे. मुलांच्या शाळेतील प्रवेशासाठी तुम्हाला आधार कार्डची गरज लागणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही आधार कार्ड बनवले नसेल तर जास्त वेळ दवडू नका. नंतर अचानक घाई करण्यापेक्षा आताच आधार कार्ड बनवून घ्या. पुढे देण्यात आलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही तुमच्या बाळाचे आधार कार्ड बनवू शकता.  लहान मुलांना काय गरज आहे आधार कार्डची?…

Read More

मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Gemini AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात गुगलने एक पाऊल पुढे टाकले आहे. गुगलने बुधवारी आपले सर्वात शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल सादर केले आहे. गुगलची मूळ कंपनी Alphabet ने सर्वात सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल जेमिनी जगासमोर आणले आहे. गुगलने नवीन एआय मॉडेल सर्वात सक्षम केले आहे. जेमिनी एआय आता जगभरातील बार्ड आणि पिक्सेल युजर्संसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात, जेमिनीची थेट स्पर्धा OpenAI च्या ChatGPT आणि Meta च्या Llama 2 सोबत असणार आहे. त्यामुळे आता या सर्वांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा आणखी…

Read More

‘ही’ पुणेकर तरुणी 4296 कोटींची मालकीण! सावित्रीबाई फुले विद्यापीठातून शिक्षण घेतलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Woman Built Rs 75000 Crore Empire: मराठी माणूस व्यवयासामध्ये मागे पडतो असं वाक्य तुम्ही यापूर्वीही ऐकलं असेल. मात्र पुण्यातील एका तरुणीने हे विधान खोडू काढता येईल अशी दमदार कामगिरी करत हजारो कोटींचं साम्राज्य उभं केलं आहे. या पुणेकर तरुणीचं नाव आहे नेहा नारखेडे. नेहाचा जन्म, शिक्षण आणि बालपण भारतामध्येच गेलं. 2006 साली ती अमेरिकेमध्ये गेली. तिथे जॉर्जिया टेक येथे तिने कंप्युटर सायन्समध्ये मास्टर्स डिग्री पूर्ण केली. तिला युनायटेड किंग्डममध्ये ओरॅकल, लिंक्डइनसारख्या आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली. मात्र या कंपन्यांमध्ये काही काळ नोकरी केल्यानंतर…

Read More

Sudha Murthy 5 Parenting Tips Child Become More Obedient And Responsible; सुधा मूर्तींनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स नक्की करा फॉलो, मुलं होती जबाबदार आणि आज्ञाधारक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parenting Tips : मुलांच संगोपन करणं ही अतिशय जबाबदारीची गोष्ट आहे. पालक म्हणून मुलांना चांगले विचार आणि संस्कार देणे हे अत्यंत गरजेचे आहे. हल्ली दोन्ही पालक वर्किंग असल्यामुळे मुलांना हवा तितका वेळ देता येत नाही. इन्फोसिस फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांनी पॅरेंटिंग टिप्स सांगितल्या आहेत. वर्किंग पालकांना मुलांचं संगोपन कसं करावं? हा प्रश्न कायमच पडतो. अशावेळी सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या टिप्स नक्कीच मदत करतात. सुधा मूर्ती यांनी महिलांना खास टिप्स दिल्या आहेत. ज्या टिप्सने मुलं अतिशय जबाबदार आणि आज्ञाधारक होतील.  मुलांना त्यांचा मार्ग…

Read More

How To Clean Cauliflower before cooking follow these 6 steps; फक्त पाण्याने नाही निघणार फ्लॉवरमध्ये लपलेल्या अळ्या, Cauliflower स्वच्छ करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Clean Cauliflower :  प्रत्येक महिला भाजी बनवण्याअगोदर ती भाजी स्वच्छ करून घेते. अनेकदा भाज्या धुऊन घेतल्या जातात. मात्र काही भाज्यांना फक्त इतकं करणं पुरेसं नाही. फ्लॉवरच्या भाजीचही अगदी तसंच आहे. यामध्ये असणाऱ्या अळ्यामुळे ही भाजी खाणे अनेकांना नकोसे वाटते. फ्लॉवरच्या भेगांमध्ये असंख्य हिरव्या रंगाच्या अळ्या लपलेल्या असतात.  त्यामुळे ही भाजी फक्त एकदा स्वच्छ करून चालत नाही. जर तुम्ही फ्लॉवरची भाजी खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही आता तो सगळा त्रास विसरा. आपण असे काही टिप्स पाहत आहोत ज्यामुळे तुम्ही या अळ्या सहज बाहेर काढू…

Read More

Nita Ambani 4 Parenting Rules For Children Mukesh Ambani Also followed this; नीता अंबानी यांचे मुलांकरिता 4 नियम, मुकेश अंबानी देखील करायचे फॉलो

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Festivals in October : संकष्टी चतुर्थी, नवरात्र, दसरा कधी? ऑक्टोबर महिन्यातील उपवास आणि सण जाणून घ्या

Read More

Satguru Shree Wamanrao Pai 3R Formula for Student Success and 100 Percent Result; मुलांनी जीवनात 100% यशस्वी व्हावं असं वाटतंय, मग सद्गुरूंनी सांगितलेला 3R Formula फॉलो करा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी बंगळुरुत अभूतपूर्व वाहतूक कोंडी, 5 तास खोळंबा; 2 किमी प्रवासासाठी 1 तास; शाळेतून रात्री 8 वाजता घरी पोहोचली मुलं

Read More

बाजरीची भाकरी थापताना तुटते? 'या' ट्रीक फॉलो करा; भाकरी होईल मऊ, लुसलुशीत…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhakari Making Tips: भाकरी बनवताना अनेकदा चुका होताना दिसतात. त्यातून पीठ मळल्यानंतर जर का भाकऱ्या तुटत असतील, तर आपल्याला चिंता वाटते, अशा वेळी काय करावं हेच कळत नाही. या लेखातून ते आपण सविस्तर जाणून घेऊया. 

Read More