पी. डी. पाटील: साहित्य-संस्कृतीला विकासाशी जोडणारे शिक्षणतज्ज्ञ

( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व पिपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांचा आज ७१ वा वाढदिवस. आपल्या कार्यकर्तृत्वाने, कुशल नेतृत्वाने शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या डॉ. पी. डी. पाटील उर्फ ‘पीडी’ सर यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

Read More

डोक्यात लोचा झालाय का? प्रकाश आंबडेकर यांचा नाना पटोले यांना संतप्त सवाल; आघाडीआधीच बिघाडी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू झालेल्या वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलंय. त्यामुळे अधिकृत चर्चेचं निमंत्रण आल्याने चर्चेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.मात्र, या निमंत्रणानंतर  प्रकाश आंबडेकर भयंकर चिडले आहेत. प्रकाश आंबडेकर यांनी थेट नाना पटोले यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.   प्रकाश आंबडेकर यांनी नाना पटोलो यांना लिहीलेले पत्र जसेच्या तसे… श्री. नाना पटोले, असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे…

Read More

MPSC Result Maharashtra Service Main Exam Result Declared Vinayak Patil First;राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यात प्रथम

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा बहाणा, नाशिकच्या महंतांना 40 लाख रुपयांचा गंडा

Read More

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना केरळमधून पाठिंबा…; जाणून घ्या कनेक्शन

( प्रगत भारत । pragatbharat.com)   Maratha Reservation : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा ( Maratha Reservation ) मुद्दा तापला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange patil ) यांचे अमरण उपोषण ( Hungar strike ) सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार पाठिंबा देखील मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवहानाला साद देत महाराष्ट्रातील गावागावात आंदोलनं सुरु झाली आहेत. इतकंच नव्हे तर पुढाऱ्यांना गावकऱ्यांनी गावबंदी देखील घातली आहे. असाच पाठिंबा केरळ राज्यातून देखील मिळतोय. 

Read More

Weight Loss in 7 Days with 5 Ayurvedic Home Remedies; बाहेर लटकत असलेल्या पोटाला सपाट करण्यासाठी फॉलो करा या टिप्स, अगदी ७ दिवसांत हवेसारखी छुमंतर होईल हट्टी चरबी

( प्रगत भारत । pragatbharat.com) दक्षता समीर घोसाळकर यांच्याविषयी दक्षता समीर घोसाळकर सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर “दक्षता या क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असलेले एक व्यावसायिक मीडिया अनुभवी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात प्रिंट मीडियामध्ये केली, जिथे तिने विविध बातम्या कव्हर केल्या. त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक मीडियाचा अनुभव घेताल. जिथे तिने अतिथी समन्वयक, संशोधक आणि इनपुट सहाय्यक निर्माता म्हणून काम केले. दक्षता नंतर वेब मीडियावर गेली, जिथे तिने वरिष्ठ उपसंपादक पदावर काम केले. येथे, तिने लेख लिहिणे आणि संपादित करण्याचे काम केले. तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या बातम्यांचे नियोजन करणे. दक्षताने मराठी मनोरंजन, बॉलीवूड,…

Read More

Elon Musk Vs Zuckerberg वाद पेटला! समोर आले ‘ते’ मेसेज; एलॉन मस्क म्हणाले, ‘तू पळकुटा’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Elon Musk vs Mark Zuckerberg Cage Fight: फेसबुकची पालक कंपनी ‘मेटा’चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांच्याविरुद्धच्या बॉक्सिंग सामना रद्द होणार असल्याचं म्हटलं आहे. “आपण सर्वांना पुढे निघायला हावं,” असं म्हणत झुकरबर्गने बंद पिंजऱ्यातील सामना होणार नाही असे स्पष्ट केलं आहे. झुकरबर्ग यांनी थ्रेड या सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये हे म्हटलं आहे. काय म्हटलंय झुकरबर्ग यांनी? एलॉन मस्क निव्वळ टाळाटाळ करत असून ते याबद्दल गंभीर नाहीत असं मार्क झुकरबर्गने म्हटलं आहे. “मला वाटतं आपल्या सगळे…

Read More

West Bengal Panchayat Election 2023 :पश्चिम बंगाल पेटलं, मतपेट्यांची जाळपोळ; निवडणुकांदरम्यानच्या हिंसेत तासाभरात 7 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) West Bengal Panchayat Election 2023 : देशातील राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे परिणाम नागरिकांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये या परिणामांचं प्रमाण वाढलं असून, त्यामध्ये नकारात्मकतेचीच किनार जास्त असल्याचं पाहायला मिळालं आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरु असणारा हिंसाचार पाहता याचीच प्रचिती येत आहे. प. बंगालमध्ये 73,887 ग्राम पंचायत जागांसाठी शनिवारी सकाळपासूनच मतदानाची सुरुवात झाली.  64,874 जागांसाठी हे मतदान घेण्यात आलं असून, त्यापैकी  9,013  जागा बिनविरोध निवडून आल्या. त्यामध्ये 8,874 जागा तृणमूलच्या असल्याचं सांगण्यात आलं. पण, एकिकडे मतदानाची प्रक्रिया सुरु असतानाच दुसरीकडे मात्र…

Read More

Korean Diet Plan For Burn Belly Fat; कोरियन डाएट प्लानने कमी करा पोटाला लटकणारी चरबी बेली फॅट

( प्रगत भारत । pragatbharat.com) डाएट भाज्यांनी समृद्ध असावा कोरियन लोकांच्या तंदुरुस्त आणि निरोगी शरीराचे रहस्य अतिशय सोपे आहे. त्यांच्या आहारात भरपूर भाज्यांचा समावेश आहे. कोरियन लोकांना त्यांच्या भाज्या आवडतात, जे त्यांच्या सडपातळ, निरोगी शरीराच्या मुख्य कारणांपैकी एक आहे. मांस आणि तळलेले पदार्थ हे त्यांना आवडत असले तरी हिरव्या, ताज्या भाज्या ते सहसा खातात. बर्‍याच भाज्यांमध्ये पोषक तत्वे जास्त असतात आणि कॅलरी किंवा चरबी कमी असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा आहार उत्तम ठरतो. ​पचनास योग्य असलेल्या पदार्थांचे सेवन जेव्हा कोरियन जेवणाचा विचार केला जातो तेव्हा ते प्रसिद्ध साइड डिश…

Read More

शरद पवार यांची मोठी घोषणा; राष्ट्रवादीत नवे बदल, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर ‘ही’ जबाबदारी । Sharad Pawar’s big announcement, Supriya Sule and Praful Patel are responsible for the post of NCP working president

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharad Pawar Big Announcement :  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान,अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. दिल्लीत पवारांच्या उपस्थितीत हा  तर कार्यक्रम घेण्यात आला. तर मुंबईतील कार्यालयात वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे…

Read More

प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे भविष्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार? शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) NCP Working Presidents : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात दोन नवे कार्यकारी अध्यक्ष जाहीर केले आहेत. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे भविष्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच अजित पवार यांच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी शरद पवार यांनी सोपवलेली नाही. पवारांनी नेमकी रणनिती काय आहे? या सर्व चर्चांवर शरद पवार यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत भाष्य केले.  अध्यक्षपदाची जागा अजून रिक्त झालेली नाही राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष…

Read More