राजकारणापलीकडील कलारसिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

( प्रगत भारत । pragatbharat.com) तृप्ती गायकवाड,झी मीडिया, मुंबई : ‘शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते घेतल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही’. शिक्षण, राजकारण, पत्रकारिता यांसारख्या अनेक क्षेत्रांत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं मोलाचं योगदान आहे. कथा, कादंबऱ्या, नाटक आणि सिनेमा आशा विविध माध्यमातून बाबासाहेबांचा खडतर जीवनप्रवास समाजापुढे मांडण्यात आला. माणसाला ‘माणूस’ म्हणून वागवण्यात यावं याकरिता बाबासाहेबांनी पिढ्यानपिढ्या लादून दिलेली बंधन झुगारून देत समाजाविरुद्ध बंड पुकारलं. बाबासाहेबांच्या समाज सुधारण्यासाठी निवडलेल्या मार्गात अनेक खाचखळगे होते. दलितांच्या हक्कासाठी आणि समाजसुरधारणेसाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतल्याची इतिहास कायमच साक्ष देत आला आहे. मात्र यापलिकडे जाऊन बाबासाहेबांना कलासक्त…

Read More

Loksabha Election Prakash Ambedkar On MVA Seat Distribution Maharashtra Politics;मविआने दिलेल्या 4 जागांचा प्रस्ताव त्यांना परत करतो- प्रकाश आंबेडकर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prakash Ambedkar On MVA Seat Distribution: वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपांचा तिढा अद्याप सुटण्याचे नाव घेत नाहीय. दोन्हीकडून टोलवाटोलवी सुरु आहे. यावर आता प्रकाश आंबेडकर यांनी मविआला टोला लगावला आहे. मविआने दिलेल्या जागा आम्ही परत करत असल्याचे ते म्हणाले. आम्हाला कुठे ना कुठे समाविष्ट करुन घ्याव असा त्यांचा विचार चाललाय. काही ठिकाणी मतभेद झाले आहेत. कॉंग्रेसने यादी जाहीर केली आहे. पण मतभेद असलेल्या मतदार संघाबद्दल काही झालं नाही. शिवसेनेही यादी जाहीर केली नाही. आम्ही बसायला तयार आहोत, असेही ते म्हणाले. मविआने दिलेल्या…

Read More

डोक्यात लोचा झालाय का? प्रकाश आंबडेकर यांचा नाना पटोले यांना संतप्त सवाल; आघाडीआधीच बिघाडी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू झालेल्या वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलंय. त्यामुळे अधिकृत चर्चेचं निमंत्रण आल्याने चर्चेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.मात्र, या निमंत्रणानंतर  प्रकाश आंबडेकर भयंकर चिडले आहेत. प्रकाश आंबडेकर यांनी थेट नाना पटोले यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.   प्रकाश आंबडेकर यांनी नाना पटोलो यांना लिहीलेले पत्र जसेच्या तसे… श्री. नाना पटोले, असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे…

Read More