( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai University Kalina Campus : सध्या मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉनची जय्यत तायरी सुरु आहे. रविवार 21 जानेवारी रोजी ही मॅरेथॉन होणार आहे. मात्र, त्याआधीच नवा वाद सुरु झाला आहे. मुंबई विद्यापीठ कलिना कॅम्पस येथील दोन एकर जागा टाटा मुंबई मॅरेथॉन च्या वापराकरीता देण्याचा करार करण्यात आला आहे. मात्र, या जागेच्या वापराबाबत मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये सावळा गोंधळ पहायला मिळत आहे. मॅरेथॉनसाठी दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मॅरेथॉन च्या वापराकरीता देण्याचा करार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र, जवळपास दहा एकर…
Read MoreTag: दललय
‘मी लिहून देतो, मोदी सरकार सत्तेत येणार नाही,’ राहुल गांधींना दिलेल्या मुलाखतीत सत्यपाल मलिक यांचा दावा
( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी संवाद साधला आहे. 28 मिनिटांच्या चर्चेत राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना जम्मू काश्मीर, पुलवामा, अदानी, शेतकरी, जातीय जनगणना, मणिपूर हिंसा यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. या चर्चेदरम्यान सत्यपाल मलिक यांना भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही असं छातीठोकपणे सांगितलं. “निवडणुकीला फक्त 6 महिने राहिले आहेत. मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही हे मी लिहून देतो,” असं सत्यपाल मलिक म्हणाले आहेत. सत्यपाल मलिक यांनी जम्मू काश्मीरबद्दल बोलताना सांगितलं की, तेथील लोकांवर जबरदस्ती केली जाऊ…
Read Moreऋजुता दिवेकरने दिलेल्या ८ टिप्सने १२ आठवड्यात करा जबरदस्त Weight Loss, ३६ची कंबर २८ची झाल्याशिवाय राहणार नाही – nutritionist rujuta diwekar 8 nutrition tips for 12-week fitness project its good for weight loss and perfect health
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) दिवसाची सुरूवात या पदार्थांनी करा ताजी फळे, ड्रायफ्रुट्स यासारख्या नैसर्गिक पदार्थांनी दिवसाची सुरुवात नाही. नियमानुसार, बरेच लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात, परंतु फिटनेस हे आपले ध्येय असल्यास हे करणे योग्य नाही. केळीमध्ये फायबर, वजन कमी करणे, बद्धकोष्ठता रोखणे आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारणे यासारखे अनेक आरोग्य फायदे आहेत. केसरच्या 1-2 काड्यासह 7-8 भिजवलेले मनुके ऊर्जा पातळी आणि पीएमएस आहे. इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता, मधुमेह, PCOD, कमी प्रजनन क्षमता किंवा खराब झोपेचा सामना करण्यासाठी 4-6 भिजवलेले आणि सोललेले बदाम खा. PCOD साठी, मासिक…
Read Moreवंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या चपातीत झुरळं! प्रवाशाच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनानं दिलं उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Express: देशभरात सध्या वंदे भारत एक्सप्रेसचीच (Vande Bharat Train) जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारने ज्या पद्धतीने ही एक्स्प्रेस रुळावर आणली त्यावरून भारतीय रेल्वेमध्ये क्रांती झाल्याचे म्हटलं जात होते. मात्र वेग सोडला तर बाकी सगळ्याच बाबतीत ही एक्स्प्रेस ट्रेन इतर ट्रेन्ससारखीच निघाली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रेनचे छत गळत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता ही ट्रेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका प्रवाशाला चपातीमध्ये (Chapati) झुरळ (cockroach) सापडले आहे. या प्रवाशाने ट्वीट करुन याबाबत आपली तक्रार मांडल्यानंतर रेल्वेनेही (Indian Railway)…
Read More“आनंद साजरा करणारे…”, सुप्रीम कोर्टाने ED प्रमुखांसंबंधी दिलेल्या निर्णयावर अमित शाह यांचं स्पष्ट मत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah on ED: सक्तवसुली संचालनालयाचे (ED) संचालक संजयकुमार मिश्रा (Sanjay Mishra) यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने ही मुदतवाढ बेकायदा ठरवली आहे. तसंच 31 जुलै रोजी त्यांचा कार्यकाळ संपवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारसाठी हा मोठा दणका असल्याचं म्हटलं आहे. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी उत्तर दिलं आहे. सुप्रीम कोर्टात काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी याचिका दाखल केल्या होत्या. काँग्रेस नेत्या जया ठाकूर, रणदीप सुरजेवाला, तृणमूल काँग्रेस खासदार महुआ मोइत्रा आणि नेते साकेत गोखले…
Read More