वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या चपातीत झुरळं! प्रवाशाच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनानं दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Express: देशभरात सध्या वंदे भारत एक्सप्रेसचीच (Vande Bharat Train) जोरदार चर्चा आहे. मोदी सरकारने ज्या पद्धतीने ही एक्स्प्रेस रुळावर आणली त्यावरून भारतीय रेल्वेमध्ये क्रांती झाल्याचे म्हटलं जात होते. मात्र वेग सोडला तर बाकी सगळ्याच बाबतीत ही एक्स्प्रेस ट्रेन इतर ट्रेन्ससारखीच निघाली आहे. काही दिवसांपूर्वी ट्रेनचे छत गळत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता ही ट्रेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका प्रवाशाला चपातीमध्ये (Chapati) झुरळ (cockroach) सापडले आहे. या प्रवाशाने ट्वीट करुन याबाबत आपली तक्रार मांडल्यानंतर रेल्वेनेही (Indian Railway)…

Read More

कुत्र्याच्या भुंकण्यावरून दोघांची हत्या; प्रशासनाने आरोपीच्या घरावर फिरवला बुलडोझर

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime : मध्य प्रदेशातील देवासमध्ये कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादातून दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी झालेल्या या घटनेत एक जण जखमीही झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. Updated: Jun 12, 2023, 11:03 AM IST (प्रातिनिधीक छायाचित्र)

Read More