‘BJP कोठ्यावरचा पक्ष, ‘400 पार’चा मुजरा अन्..’; 200000 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या पक्षप्रवेशावरुन ठाकरेंचा टोला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Slams BJP Over Naveen Jindal: कोसळा घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या नवीन जिंदाल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काही तासांमध्ये भारतीय जनता पार्टीने निवडणुकीचं तिकीट दिल्याने ठाकरे गटाने भाजपावर हल्लाबोल केला आहे. 2 लाख कोटींचा आवाका असलेल्या कोळसा घोटाळ्यातील आरोपीला पक्ष प्रवेश दिल्याने ठाकरे गटाने भाजपाला ‘कोठ्यावरील पक्ष’ असं म्हटलं आहे. “भारतीय जनता पक्षाची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होताना दिसत आहे. भ्रष्टाचाराविरोधातील त्यांच्या सर्व वल्गना पोकळ ठरल्या आहेत व भाजप हाच भ्रष्टाचारी टोळीचा म्होरक्या असल्याचे आता उघड झाले. राजकारण हा बदमाशांचा शेवटचा अड्डा असल्याचे जगजाहीर…

Read More

आरोपीच्या पोटात गेलेल्या सिमकार्डमधून पोलिसांनी मिळवला डेटा; सर्वात मोठ्या गुन्ह्याचा उलगडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पोलिसांच्या भितीने आरोपीने सिम कार्ड गिळले. मात्र, ऑपरेशन करुन आरोपीच्या पोटातून सिमकार्ड काढण्यात आले. यानंतर पोलिसांनी डेटा रिकव्हर केला. 

Read More

सामुहिक अत्याचारानंतर कोळसा भट्टीत जाळलं, अल्पवयीन मुलीच्या हत्येत आरोपींच्या पत्नींचाही समावेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमधअे बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी सामुहिक अत्याचार केला आणि त्यानंतर त्या मुलीची हत्या करत तिला कोळसा भट्टीत टाकून दिलं. धक्कादायक म्हणजे आरोपींच्या कृत्यात त्यांच्या पत्नींनीही त्यांना साथ दिली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्नींनी मदत केली. 

Read More

कुत्र्याच्या भुंकण्यावरून दोघांची हत्या; प्रशासनाने आरोपीच्या घरावर फिरवला बुलडोझर

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime : मध्य प्रदेशातील देवासमध्ये कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादातून दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी झालेल्या या घटनेत एक जण जखमीही झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. Updated: Jun 12, 2023, 11:03 AM IST (प्रातिनिधीक छायाचित्र)

Read More

पतीसोबत तक्रार करायला पोलिस स्थानकात गेली, बाहेर येताच आरोपीच्या बाईकवर बसून झाली फरार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Married Women Run Away With Lover: एका व्यक्तीने सोशल मीडियावर (Social Media) महिलेचे अश्लील फोटो अपलोड केले. त्याच्याविरोधात तक्रार दाखल करायला महिला पतीसोबत पोलिस स्टेशनमध्ये गेली. मात्र, पोलिस स्टेशनच्या (Police Station)दारात पोहोचताच महिला आरोपी युवकासोबतच फरार झाली. या प्रकरणाने महिलेच्या पतीने (Husband And Wife News) संताप व्यक्त केला आहे. तर पोलिसही आश्चर्यचकित झाले. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बरेलीत ही घटना घडली आहे. (Love Affair News) आरोपीसोबतच झाली फरार महिलेच्या सासरची मंडळी व माहेरकडील नातेवाईकदेखील तिला अडवत होते. मात्र, कोणाचही काही न ऐकता ती आरोपी युवकाच्या…

Read More