सामुहिक अत्याचारानंतर कोळसा भट्टीत जाळलं, अल्पवयीन मुलीच्या हत्येत आरोपींच्या पत्नींचाही समावेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमधअे बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी सामुहिक अत्याचार केला आणि त्यानंतर त्या मुलीची हत्या करत तिला कोळसा भट्टीत टाकून दिलं. धक्कादायक म्हणजे आरोपींच्या कृत्यात त्यांच्या पत्नींनीही त्यांना साथ दिली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्नींनी मदत केली. 

Read More