छताला गळती आणि हॉलमध्ये साप; गोवा कला अकादमी पुनर्विकासावर खर्च केले 400 कोटी गेले कुठे? विरोधकांचा सवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर सभागृहात मध्यभागी भिंत व छत कोसळून खिडक्या व काचा तुटून पडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

Read More

विरारमध्ये राहायला आलेल्या प्राध्यापकाने तरुणासोबत केली मैत्री, सेक्स करण्याच्या नादात गेला जीव!

( प्रगत भारत । pragatbharat.com) विरारमध्ये एका शिक्षकाच्या हत्येचे प्रकरण समोर आलं आहे. सुरुवातीला आत्महत्या वाटत असलेलं हे प्रकरण हत्येचे असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

Read More

लग्नानंतर 20 तासात सासर सोडून गेली नववधू, सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवविवाहित वधू लग्नानंतर 20 तासातच सोनं आणि चांदीचे दागिने घेऊन फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या अलवर येथे ही घटना घडली आहे. सासरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर घटना उघडकीस आली. सासरचे लोक आणि पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत. तरुणाने विवाहसंस्थेच्या माध्यमातून बिहारमध्ये राहणाऱ्या या मुलीशी लग्न केलं होतं.  मिळालेल्या माहितीनुसार, एनईबी ठाणे क्षेत्रातील रणजीत नगर येथे राहणाऱ्या राजकुमार शर्मा यांनी आपला मुलगा हेमंतच्या लग्नासाठी जयपूरमधील एका विवाहमंडळाशी संपर्क साधला होता. त्यांच्या सांगण्यानुसार जयपूरच्या जैन मंदिर गलता गेटसमोर सुरक्षारक्षकाची नोकरी कऱणाऱ्या…

Read More

Tulsi Peethadhishwar: 2 महिन्यांचे असताना गेली दृष्टी तरीही 12 भाषांसह वेदांचं ज्ञान कसं मिळवलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jagadguru Ramanandacharya Swami Rambhadracharya: हिंदू धर्मात साधू-संतांना विशेष महत्त्व असतं. खरे आणि तपस्वी साधू-संत आपल्या प्रवचनांमधून ज्ञान देतात. भक्तांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम साधू-संत करतात. अनेकांना या साधू-संतांचा मोठा आधार वाटतो. सध्या राम मंदिराच्या सोहळ्यामध्ये शंकराचार्यांच्या अनुपस्थितीवरुन बरीच चर्चा सुरु असतानाच धर्म चक्रवर्ती तुलसी पीठाधीश्वर आणि पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त जगद्गुरु श्री रामभद्राचार्यजी स्वामी महाराज चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उघडपणे पाठींबा देणारे तुलसी पीठाधीश्वर यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेतल्यास खरोखरच त्यांच्याकडे दिव्य शक्ती आहे की काय असा प्रश्न पडेल.  80 ग्रंथ लिहिलेले तुलसी पीठाधीश्वर हे त्यांच्या…

Read More

फ्रान्सवरुन माहेरी आलेल्या इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू, बाथरुममध्ये आंघोळीसाठी गेली आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP News: सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली महिला फ्रान्सवरुन आपल्या माहेरी आली. घरात आनंदाचं वातावरण होतं. सर्व काही ठिक सुरु असतानाच अघडीत घडलं. तिच्या 11 महिन्यांच्या मुलीचा पुढच्या महिन्यता वाढदिवस होता. पण त्याआधीच महिलेने जग सोडलं. 

Read More

काँग्रेस पक्षातील नेता अयोध्येला गेला तर? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘जर कोणी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील 22 जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, यानिमित्ताने देशभरात उत्साह आहे. मात्र दुसरीकडे यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पाठवलं जात असताना काँग्रेससह काही पक्षाच्या नेत्यांनी ते नाकारलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील पक्षनेते अधीर रंजन चौधऱी यांनी कार्यक्रमास हजेरी लावण्यास नकार देत निमंत्रण फेटाळलं आहे. यानंतर आता राहुल गांधी यांनीही निमंत्रण मिळाल्यास जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.  काँग्रेस नेतृत्वाने हा भाजपाचा कार्यक्रम असल्याची टीका केली असून हा एक राजकीय प्रकल्प…

Read More

Mallikarjun Kharge has targeted the PM Narendra PM Modi Lakshdweep Photo;’लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष मणिपूरला का गेले नाहीत?’ खरगेंचा पीएम मोदींवर हल्लाबोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mallikarjun Kharge On PM Modi: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसच्या आगामी भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठे आवाहन केले आहे. तुम्ही आमचे प्राणवायू आहात, आम्हाला पाठिंबा द्या अन्यथा आम्ही संपून जाऊ, असे आवाहन त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप येथील फोटोंवर टीका केली. लक्षद्वीपला जाऊन फोटो काढणारे महापुरुष हिंसाचार सुरु असताना मणिपूरला का गेले नाहीत?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 14 जानेवारीपासून सुरू होणारी…

Read More

हा तर निसर्गाचा चमत्कार! दोन हिश्शात विभागले गेले आकाश, सूर्यास्त होत असतानाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video Of Split Screen Sunset: सूर्यास्त तर आपण रोजच पाहतो. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य-अस्ताला जातो तेव्हा आकाशात पसरलेला तो सोनेरी रंग मन मोहून टाकतो. अवकाशात पसरलेल्या या सोनेरी रंगाच्या छटा खूपच सुंदर दिसतात. पण एकाचवेळी आकाशात सूर्य अस्ताला जाताना पसरलेला सोनरी रंग आणि निरभ्र निळे आकाश असा नजारा तुम्ही कधी पाहिला आहेत का. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या दृश्याला स्प्लिट स्क्रीन सूर्यास्त (Split-Screen Sunset) असं म्हटलं जातं. अलीकडेच फ्लोरिडामध्ये हे दृश्य दिसलं आहे. सोशल मीडियावर याचे फोटो व व्हिडिओ…

Read More

लग्नात गेले 'बिन बुलाए मेहमान', फुकट जेवणाच्या नादात पोहोचले तुरुंगात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: आमंत्रण नसताना लग्न समारंभात घुसणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. 

Read More

संसदेबाहेर Video शूटींग, बसने राजस्थानला गेला अन्…; ललित झाने त्या दिवशी नक्की काय काय केलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach Accused Lalit Mohan Jha: लोकसभेच्या कामकाजादरम्यान थेट मुख्य सभागृहामध्ये झालेल्या घुसखोरीप्रकरणातील प्रमुख सूत्रधार ललित झा याने आत्मसमर्पण केलं आहे. गुरुवारी रात्री (14 डिसेंबर रोजी) ललित झा दिल्ली पोलिसांना शरण आला. लोकसभेत आणि संसदेच्या बाहेर काही तरुण तरूणींनी धुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. गोंधळ घालण्याचा हा कट ललित झाच्या नेतृत्वाखाली रचण्यात आला होता. या गोंधळानंतर ललित झा फरार झाला होता. मागील 2 दिवसांपासून पोलीस ललित झाच्या मागावर होते अखेर त्याने आत्मसमर्पण केलं आहे. आज ललितला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे. स्वत: पोलिस स्थानकामध्ये आला…

Read More