हा तर निसर्गाचा चमत्कार! दोन हिश्शात विभागले गेले आकाश, सूर्यास्त होत असतानाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video Of Split Screen Sunset: सूर्यास्त तर आपण रोजच पाहतो. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सूर्य-अस्ताला जातो तेव्हा आकाशात पसरलेला तो सोनेरी रंग मन मोहून टाकतो. अवकाशात पसरलेल्या या सोनेरी रंगाच्या छटा खूपच सुंदर दिसतात. पण एकाचवेळी आकाशात सूर्य अस्ताला जाताना पसरलेला सोनरी रंग आणि निरभ्र निळे आकाश असा नजारा तुम्ही कधी पाहिला आहेत का. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या दृश्याला स्प्लिट स्क्रीन सूर्यास्त (Split-Screen Sunset) असं म्हटलं जातं. अलीकडेच फ्लोरिडामध्ये हे दृश्य दिसलं आहे. सोशल मीडियावर याचे फोटो व व्हिडिओ…

Read More