छताला गळती आणि हॉलमध्ये साप; गोवा कला अकादमी पुनर्विकासावर खर्च केले 400 कोटी गेले कुठे? विरोधकांचा सवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणानंतर सभागृहात मध्यभागी भिंत व छत कोसळून खिडक्या व काचा तुटून पडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

Read More

तामिळनाडूत झाली गॅस गळती; कंपनी विरोधात लोकांचा आक्रोश

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडू राज्यातील एन्नोर मध्ये गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे.उत्तर चेन्नई मधील एक फर्टिलायजर मॅन्युफॅक्चरिंग यूनिट मधून अमोनिया गॅस गळती झाल्यानंतर 25 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना 26 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास 11.45 वाजता घडली.

Read More

Difficulty in Swallowing is the Main Symptom of Achalasia Cardia Disease Know Diagnosis & Treatment; अन्न गिळता येत नाहीये का? जाणून घ्या अचलेशिया कार्डिया म्हणजे नेमके काय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काय आहेत अचलेशिया कार्डियाचे प्रकार Achalasia Cardia Types: 1. लोअर एसोफेजियल स्फिंक्टर (एलईएस) डिसफंक्शन: एलईएस, जो अन्ननलिकेच्या खालच्या टोकाला असलेला स्नायू आहे. अन्न गिळताना तो पूर्णपणे उघडू न शकल्याने या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. 2. अन्ननलिका पेरिस्टॅलिसिस: पेरिस्टॅलिसिस हे अन्न-नलिकेद्वारे पोटातून अन्न खालच्या दिशेने आणण्यास मदत करते. अचलेशियामध्ये पेरिस्टॅलिसिस कमकुवत किंवा अनुपस्थित असल्याने अन्न सहजासहजी खालच्या दिशेने जात नाही. 3. अन्न-नलिका प्रसरण पावणे : अन्न-नलिकेमध्ये अन्न आणि द्रव टिकून राहिल्याने त्याचा विस्तार होतो. यामुळे न पचलेले अन्न पुन्हा पुन्हा बाहेर येणे आणि छातीत दुखते.…

Read More

पावसामुळे Vande Bharat Express मध्ये छताला गळती, रेल्वे विभागाची धांदल, पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Express :  वंदे भारत रेल्वेचे अनेकांना आकर्षण आहेत. ही रेल्वे पाहण्यासाठी अनेकजण येत असतात. अगदी विमानात मिळणाऱ्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत. अन् कमी वेळेत अंतर गाठता येते. मात्र याच रेल्वेच्या कोचला गळती लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More

BREAKING! टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये गळती; 19 जण जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Steel Plant Steam Leak: ओडिशामधील (Odisha) टाटा स्टीलच्या (Tata Steel) प्लांटमध्ये वाफेची गळती झाली आहे. प्लांटमधील ब्लास्ट फर्नेसची पाहणी करणारे कामगार आणि अभियंते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   

Read More