( प्रगत भारत । pragatbharat.com) trains to Ayodhya cancelled news In Marathi : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदांचा शुभमुहूर्त निवडण्यात आला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंद अशी शुभ वेळ आहे. यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. खेड्यांपासून शहरांपर्यंत सर्वजण या दिवसाच्या तयारीला लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर अनेक नागरिक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. अशातच…
Read MoreTag: vande
Vande Bharat Train Color Railway Minister Ashwini Vaishnav Details;वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Train Color: देशभरातील महत्वाच्या स्थानकांवर आपल्याला वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतेय. वंदे भारतला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असून प्रवाशी संख्यादेखील वाढत आहे. ही ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे. देशभरात सर्वाधिक पसंतीस पडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला. रेल्वे विभागाने अचानक ट्रेनचा निळा रंग का बदलला ? निळा रंग बदलून भगवा का करण्यात आला?…
Read More14 मिनिटांत स्वच्छ केली Vande Bharat एक्सप्रेस! जपानकडून प्रेरणा घेत कामगिरी; पाहा Video
( प्रगत भारत । pragatbharat.com) 14 minute Cleanliness Drive In Vande Bharat Express: ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय रेल्वेनं एक अनोखा विक्रम केला आहे. रविवारी स्वच्छ भारत मोहिमेदरम्यान भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांनी केवळ 14 मिनिटांमध्ये संपूर्ण वंदे भारत ट्रेन स्वच्छ करण्याचा कामगिरी करुन दाखवली आहे. बरं हे काम केवळ एका ट्रेनमध्ये करण्यात आलं नाही तर अनेक ट्रेन्स अवघ्या 14 मिनिटांत साफ करण्यात आल्या. सध्या भारतीय कर्मचाऱ्यांच्या या कामगिरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील 2 स्टेशन्सवरही 14 मिनिटांत स्वच्छ करण्यात आली वंदे भारत ट्रेन जपानमधील बुलेट ट्रेन साफ करण्यासाठी 7 मिनिटांचा वेळ लागतो…
Read MoreVande Bharat : मध्य प्रदेशात वंदे भारत ट्रेनला आग; दिल्लीला जात होती ट्रेन
( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशच्या भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या डब्याला सोमवारी सकाळी आग लागली. गाडी पूर्वी हबीबगंज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणी कमलापती स्थानकावरून नवी दिल्लीतील निजामुद्दीनच्या दिशेने निघाली तेव्हा एका डब्याला आग लागली. कुरवई स्थानकाजवळील कोच क्रमांक 14 मध्ये बॅटरीमध्ये ठिणगी पडल्याने ही आग लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
Read Moreवंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर कमी होणार?, रेल्वेचा मोठा निर्णय, Fares of Vande Bharat trains will be reviewed, Railways preparing to make ticket rates practical
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Express Ticket : देशात अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहे. भारतीय रेल्वेची सर्वात आधुनिक आणि वेगवान गाड्या म्हणून यांचा उल्लेख होत आहे. मात्र, वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे. त्यामुळे आता तिकीट दराबाबत फेर आढावा घेण्यात येणार आहे. (Vande Bharat Express Ticket Rates) वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग मुंबईतून गोव्याला विमानाने प्रवास करायचा असेल तर वंदे भारत एक्स्प्रेसच्या तिकिटापेक्षा…
Read MoreTitagarh Rail Systems Share Price High After get Order of Vande Bharat Train; वंदे भारत ट्रेनची ऑर्डर मिळाल्यानंतर ‘हा’ शेअर्स वेगात, 30 रुपयांवरून थेट 516 वर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Titagarh Rail Systems: रेल्वेच्या शेअर्सवर विश्वास ठेवून पैसे गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आज आनंद साजरा करत आहेत. अनेक रेल्वे स्टॉक्सने काही वर्षात गुंतवणूकदारांना खूप जास्त परतावा दिला आहे. टिटागड रेल्वे सिस्टिमच्या रेल्वे स्टॉकचे समभाग 30 रुपयांवरून 500 रुपयांच्या वर गेले आहेत. आज कंपनीचा शेअर 516 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. टीटागड रेल सिस्टीमला काही दिवसांपूर्वी वंदे भारत गाड्यांची ऑर्डर मिळाल्याची बातमी येत आहे. त्यानंतर स्टॉक गगनाला भिडू लागला आहे. 3 वर्षांत शेअर 1600 टक्क्यांनी वाढला टीटागड रेल सिस्टिमच्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षात गुंतवणूकदारांना 1600% परतावा दिला…
Read MorePM Modi Flag Offs Mumbai Goa Vande Bharat Express Know The Route, Timing, Ticket Fare in Marathi | Mumbai Goa Vande Bharat : मुंबई
( प्रगत भारत । pragatbharat.com) सुरभि जगदीश, झी मीडिया, मडगाव: कोकण मार्गावरून पहिली वंदे भारत रेल्वे अखेर मंगळवारी रुळावर आली. मडगाव ते सीएसएमटी (Madgaon-Mumbai Vande Bharat) असा या वंदे भारत ट्रेनचा प्रवास असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडला दाखवला. दरम्यान या गाडीचं उद्घाटन हे पुढे ढकलण्यात आलं होतं. बालासोरमध्ये झालेल्या ट्रेन अपघातानंतर वंदे भारत ट्रेनचं उद्धाटन पुढे ढकलण्यात आलेलं. बालासोर रेल्वे अपघातानंतर मुंबई-गोवा सह देशभरातील पाच वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी राणी कमलापती (भोपाळ) स्थानकांवरून हिराव झेंडा दाखवणार आहे. ज्यामध्ये राणी कमलापती (भोपाळ)-इंदौर वंदे…
Read Moreपावसामुळे Vande Bharat Express मध्ये छताला गळती, रेल्वे विभागाची धांदल, पाहा Video
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Express : वंदे भारत रेल्वेचे अनेकांना आकर्षण आहेत. ही रेल्वे पाहण्यासाठी अनेकजण येत असतात. अगदी विमानात मिळणाऱ्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत. अन् कमी वेळेत अंतर गाठता येते. मात्र याच रेल्वेच्या कोचला गळती लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Read More