( प्रगत भारत । pragatbharat.com) Central Bank and Central railway mega Recruitment : केवळ दहावी उत्तीर्ण असल्याने नोकरी कोण देणार? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर काळजी करु नका. कारण बँकेत आणि रेल्वेत तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. 10वी पास तरुणांसाठी रेल्वे आणि बँकांमध्ये मेगा भरती सुरू झाली आहे. पश्चिम मध्य रेल्वे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 10वी उत्तीर्ण लोकांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. जबलपूर येथील रेल्वे आणि मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता,…
Read MoreTag: Railways
Some coaches of Train no 12506 North East Express derail in Bihar’s Buxar latest Railways Accident News
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी शाकाहारी व्यक्तीने ऑनलाईन मागवलं चिली पनीर, पण जे आलं ते खाताच थेट रुग्णालयात… पोलीसात तक्रार दाखल
Read Moreरेल्वेच्या एका तिकिटावर करु शकता 56 दिवस प्रवास, आत्ताच जाणून घ्या कसं ते|How to book circular journey tickets on Indian Railways in marathi
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway: भारतीय रेल्वेचे जाळे हे जगातील चौथ्या क्रमांचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा नंबर लागतो. भारतात सध्या 7 हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. मात्र, माहितीच्या अभावामुळं अनेक सुविधा या लोकापर्यंत पोहोचतच नाहीत. भारतीय रेल्वेची एक योजना प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर आहे. या योजनेअतर्गंत तुम्ही एका तिकिटावरच 56 दिवसांपर्यंत प्रवास करु शकता. नेमकी काय आहे ही योजना आणि याचा प्रवाशांना कसा फायदा होणार जाणून घ्या. 56 दिवस आणि 1 तिकिट अशी…
Read MoreIndiam Railways gift to poor middle class important decision regarding long distance trains;रेल्वेचे गरीब, मध्यमवर्गीयांना गिफ्ट, लांब पल्ल्याच्या गाड्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway: भारतीय रेल्वेचे खूप मोठे जाळे देशभरात विस्तारलेले आहे. देशात दररोज लाखो-करोडो लोक या सुविधेचा लाभ घेतात. यामध्ये गरीब, मध्यमवर्गीय, मजदूर यांचा मोठा समावेश असतो. यातील बहुतांश पोटा पाण्यासाठी दूरच्या शहराचा प्रवास करतात. भारतीय रेल्वेमुळे त्यांना कमी किंमतीत लांब पल्ल्यापर्यंत पोहोचणे शक्य होते. दरम्यान भारतीय रेल्वेकडून देशातील गरीब आणि सामान्य जनतेला एक गिफ्ट मिळणार आहे. कमी उत्पन्न असलेल्या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच लांब मार्गांवर नियमित नॉन-एसी गाड्या चालविल्या जाणार आहेत. पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या मार्गांवर या रेल्वे…
Read MoreIndian Railways: कोट्यावधी प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, वंदे भारतसह सर्व गाड्यांसंदर्भात मोठा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. भारतीय रेल्वेने भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Read Moreवंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर कमी होणार?, रेल्वेचा मोठा निर्णय, Fares of Vande Bharat trains will be reviewed, Railways preparing to make ticket rates practical
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Express Ticket : देशात अनेक मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्यात आल्या आहे. भारतीय रेल्वेची सर्वात आधुनिक आणि वेगवान गाड्या म्हणून यांचा उल्लेख होत आहे. मात्र, वंदे भारतचे तिकीट दर जास्त असल्याने रेल्वे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग असल्याने रेल्वे मंत्रालय ट्रोल होत आहे. त्यामुळे आता तिकीट दराबाबत फेर आढावा घेण्यात येणार आहे. (Vande Bharat Express Ticket Rates) वंदे भारतचे तिकीट हे विमानापेक्षा महाग मुंबईतून गोव्याला विमानाने प्रवास करायचा असेल तर वंदे भारत एक्स्प्रेसच्या तिकिटापेक्षा…
Read MoreIndian Railways कडून मोठी अपडेट; जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना दिलासा , ‘या’ निर्णयाने प्रवासी खूश!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railways General Ticket : तुम्ही जर रेल्वेतून प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. तुम्ही जनरल तिकीट (Railways General Ticket) काढून प्रवास करत असाल तर आनंदाची बातमी आहे. रेल्वेने आता जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा देताना प्रत्येकाला ट्रेनमध्ये तिकीट आणि जागा सहज मिळणार आहे. आता यापुढे तुम्हाला जनरल तिकिटातही रेल्वेमध्ये सीट मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. भारतीय रेल्वेकडून सर्व वर्गांसाठी अनेक विशेष सुविधा पुरविल्या जात आहेत. तुम्हाला कसे मिळेल जनरल तिकीट ? आता रेल्वेने अनारक्षित जनरल तिकीट बुक करण्यासाठी एक अॅप लॉन्च…
Read More