( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway: भारतीय रेल्वेचे खूप मोठे जाळे देशभरात विस्तारलेले आहे. देशात दररोज लाखो-करोडो लोक या सुविधेचा लाभ घेतात. यामध्ये गरीब, मध्यमवर्गीय, मजदूर यांचा मोठा समावेश असतो. यातील बहुतांश पोटा पाण्यासाठी दूरच्या शहराचा प्रवास करतात. भारतीय रेल्वेमुळे त्यांना कमी किंमतीत लांब पल्ल्यापर्यंत पोहोचणे शक्य होते. दरम्यान भारतीय रेल्वेकडून देशातील गरीब आणि सामान्य जनतेला एक गिफ्ट मिळणार आहे. कमी उत्पन्न असलेल्या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच लांब मार्गांवर नियमित नॉन-एसी गाड्या चालविल्या जाणार आहेत. पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या मार्गांवर या रेल्वे…
Read More