China pneumonia really entry in India Important information provided by the Ministry of Health

( प्रगत भारत । pragatbharat.com) China mysterious pneumonia: नुकतंच भारतीयांना एक धडकी भरवणारी बातमी समोर आली होती. चीनमध्ये श्वाससंबंधी असलेल्या आजाराने भारतात एन्ट्री घेतली असल्याचं बोललं जातं होतं. यानंतर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात 7 रूग्णांना यासंबंधी लक्षणं दिसून आल्याने चिंता अधिकच वाढली होती. मात्र यासंबंधी आता केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं की, दिल्लीच्या एम्स रूग्णालयात बॅक्टेरियासंबंधी 7 प्रकरणं समोर आली आहे. मात्र या प्रकरणांचा सध्या चीनमध्ये लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या श्वसनासंबंधी आजाराशी काहीही संबंध नाहीये.  दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये करण्यात आलेल्या एका…

Read More

Why Is The Swastik Symbol So Important In Hinduism Know the cultural News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Swastik Symbol Importance : स्वस्तिक हा शब्द ‘सु’ आणि ‘अस्ति’चा संयोग मानला जातो.’सु’ म्हणजे शुभ आणि ‘अस्ति’ म्हणजे असणे. याचा अर्थ स्वस्तिकचा मूळ अर्थ ‘नशीब’, ‘कल्याण’ असा आहे. स्वस्तिकची कथा काय आहे आणि त्याचे रहस्य भगवान गणेशाशी कसे संबंधित आहे ते जाणून घेऊया. स्वस्तिकचा अर्थ असा आहे की, जो कल्याण किंवा शुभ गोष्टी खेचून आणतो. स्वस्तिक हा एक विशेष प्रकारचा आकार आहे, जो कोणतेही काम करण्यापूर्वी बनवला जातो. असे मानले जाते की ते चारही दिशांकडून शुभ आणि शुभ गोष्टी आकर्षित करते. स्वस्तिक हे कामाच्या प्रारंभी…

Read More

Raksha Bandhan 2023 What is Narali Purnima and why it is important for fisherman women in Maharashtra?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narali Purnima 2023 Importance in Marathi: श्रावण महिन्यातील पौर्णिमेला नारळी पौर्णिमा (Narali Pornima) असे म्हणतात. या दिवशी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरे केले जाते. त्या व्यतिरिक्त नारळी पौर्णिमेला कोळी बांधव व समुद्रकिनारी राहणारे लोक समुद्राची पूजा करुन मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. काही ठिकाणी सोन्याचा नारळही समुद्र वाहतात. समुद्राला नारळ अर्पण करण्याचे महत्त्व काय आणि नारळीपौर्णिमेलाच ही प्रथा का करतात? याचे कारण जाणून घेऊया.  नारळी पौर्णिमा ही महाराष्ट्रात आणि खासकरुन कोकणाकडील भागात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.…

Read More

Petrol Diesel Price will increase again Important Announcement of Saudi Arabia;पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढणार? सौदी अरेबियाच्या या घोषणेने जगभरात खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: आजकाल बहुतांशी घरांमध्ये एक ना एक वाहन आहे. त्यामुळे पेट्रोलचा संबंध येतो. तर आपल्या दैनंदिन वापराच्या वस्तू मोठ्या गाड्यांतून येतात. त्यामुळे डिझेलचा संबंध येतो. एकंदरीत पेट्रोल, डिझेल हे आपल्या दैनंदिन आयुष्यातील जिव्हाळ्याचे विषय बनले आहेत. यांच्या वाढलेल्या किंमतीचा आपल्या खिशावर थेट परिणाम होतो. दरम्यान जगात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या उच्च पातळीवर राहतील, असे सांगण्यात येत आहे. जगातील कच्च्या पेट्रोलियमचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या सौदी अरेबियाने सध्या उत्पादन वाढवण्यास नकार दिला आहे. सौदी अरेबिया तेल उत्पादनात दररोज 10 लाख बॅरल कपात करत…

Read More

Indiam Railways gift to poor middle class important decision regarding long distance trains;रेल्वेचे गरीब, मध्यमवर्गीयांना गिफ्ट, लांब पल्ल्याच्या गाड्यांसंदर्भात महत्वाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway: भारतीय रेल्वेचे खूप मोठे जाळे देशभरात विस्तारलेले आहे. देशात दररोज लाखो-करोडो लोक या सुविधेचा लाभ घेतात. यामध्ये गरीब, मध्यमवर्गीय, मजदूर यांचा मोठा समावेश असतो. यातील बहुतांश पोटा पाण्यासाठी दूरच्या शहराचा प्रवास करतात. भारतीय रेल्वेमुळे त्यांना कमी किंमतीत लांब पल्ल्यापर्यंत पोहोचणे शक्य होते. दरम्यान भारतीय रेल्वेकडून देशातील गरीब आणि सामान्य जनतेला एक गिफ्ट मिळणार आहे.  कमी उत्पन्न असलेल्या प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच लांब मार्गांवर नियमित नॉन-एसी गाड्या चालविल्या जाणार आहेत. पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या मार्गांवर या रेल्वे…

Read More

श्री श्री रवि शंकर यांनी सांगितलं Intermittent Fasting म्हणजे काय? फॉलो करण्याची योग्य पद्धत – sri sri ravi shankar shared 10 important points about intermittent fasting

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय? जुनी संकल्पना की नवीन ट्रेंड? अधूनमधून उपवास करणे हे आयुर्वेदिक किंवा निसर्गोपचार उपवास मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा वेगळे आहे. जीवनशैलीतील सर्व बदलांप्रमाणेच, अधूनमधून उपवास करण्याच्या नियमांना वचनबद्धता, शिस्त आणि संयम आवश्यक आहे. शिवाय, अधूनमधून उपवास करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत – 16:8 तत्त्व, पर्यायी दिवस किंवा अगदी 24 तास. तुमच्या शरीराला आणि जीवनशैलीला कोणत्या फास्टिंगने फायदा होईल याचा विचार तुम्ही करा. 14-16 तास उपवास करा, नंतर 8 तासांच्या आत जेवा. म्हणजे जर तुम्ही रात्रीचे जेवण रात्री 8 वाजता करत असाल. तर तुमचे पुढचे…

Read More

Sharad Pawars National Working Committee important resolutions;शरद पवारांच्या राष्ट्रीय कार्यकरणीत 8 महत्वाचे ठराव

( प्रगत भारत । pragatbharat.com) National Working Committee: पक्षविरोधी कारवाई केल्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्याचा ठराव राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच बैठक बोलावली होती. राष्ट्रीय कार्यकरणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत 8 ठराव करण्यात आले.  अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या 9 आमदारांवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अपात्रतेची कारवाई केली होती. त्यांच्यावर आता निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकरणीत झाल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, अदिती…

Read More

6 dangerous Signs that you are eating too much salt 3 important body part affected; ६ संकेतावरून ओळखा तुम्ही गरजेपेक्षा जास्त मीठ खाताय, शरीराच्या ३ महत्वाच्या अवयवांना करतात निकामी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​ब्लोटिंग शरीरात मीठाचे प्रमाण अधिक झाल्यास ब्लोटिंगची समस्या जाणवते. जेवल्यानंतर तुम्हाला खूप भरल्यासारखं वाटत असते त्याला अन्नातील मीठच जबाबदार आहे. किडनीत काही प्रमाणात सोडियम सापडते. शरीरात मीठाचे प्रमाण वाढले तर पाणी गरजेपेक्षा जास्त जमा होते. या स्थितीला वॉटर रिटेंशन किंवा फ्लूइड रिटेंशन म्हटले जाते. ​घसा सुकणे जास्त मीठाचे पदार्थ खाल्ले तर घसा सुकतो. यामुळे तोंडही सुकल्यासारखे वाटते. सतत तहान लागते आणि पाणी पिऊनही फार परिणाम होत नाही. (वाचा – ७ सुपरफूड जे ३० दिवसांत करतील कमाल; चाळीशीतही दिसेल अगदी विशीचा तजेलपणा) ​हाय ब्लड प्रेशर…

Read More

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार , Important news for crores of customers of SBI, many facilities in Yono app

( प्रगत भारत । pragatbharat.com) SBI News : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या  स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहाकांसाठी मोठी बातमी दिली आहे. त्यामुळे बँकेची कामे ग्राहकांना घरी बसल्या सहज करता येणार आहे. SBI ने YONO अ‍ॅपमध्ये अनेक बदल केले आहेत. त्यामुळे आता थेट स्कॅन आणि पेमेंट करता येणार आहे. SBI ने 2017 मध्ये YONO अ‍ॅप सुरु केले. त्यानंतर त्याचे ग्राहक वाढतच गेले. बँकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत करोडो लोक SBI चे YONO अ‍ॅप वापरत आहेत.  SBI ने YONO अ‍ॅपमध्ये केले मोठे बदल   सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा…

Read More

Wifes Right to Half of Husbands Property Important Judgment of Madras High Court;पतीच्या अर्ध्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार, हायकोर्टचा महत्वपूर्ण निकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Property Rights in India:  गृहिणीला तिच्या पतीच्या संपत्तीच्या अर्ध्या भागावर हक्क आहे. मद्रास उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. एक गृहिणी 24 तास सुट्टीशिवाय काम करते. घराची काळजी घेणारी महिला कुटुंबातील सदस्यांना प्राथमिक वैद्यकीय मदत देऊन घरगुती डॉक्टर म्हणूनही काम करते असे यावेळी न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी यांच्या एकल खंडपीठाने सांगितले.  ते पुढे म्हणाले की, महिलेला तिच्या पतीच्या कमाईतून विकत घेतलेल्या मालमत्तेत समान वाटा मिळेल. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी पत्नीच्या सहकार्याशिवाय पती पैसे कमवू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मालमत्ता पती किंवा पत्नीच्या नावावर खरेदी…

Read More