( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीः वडिलांच्या संपत्तीवर मुलाप्रमाणेच मुलींचाही हक्क असतो. 2005च्या घटनादुरुस्तीनंतर मुलीला समान वारस म्हणून गणले गेले आहे. आता मुलीच्या लग्नानंतरही वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क असतो. मात्र, लग्नानंतर पतीच्या आणि सासरकडील मालमत्तेत महिलेला किती हक्क असतो? पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा पूर्ण हक्क असतो, असं म्हटलं जातं. मात्र हे पूर्णपणे सत्य नाहीये. प्रत्येक महिलांना याबाबत माहिती असायलाच हवी. स्त्रिया लग्नानंतर आपल्या आई-वडिलांचे घर सोडून पतीच्या घरी राहायला जातात. असं म्हणायला गेलं तर ते त्यांचेही घर असते मात्र त्या घरावर विवाहित महिलेचा हक्क किती असतो असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.…
Read MoreTag: सपततवर
Wifes Right to Half of Husbands Property Important Judgment of Madras High Court;पतीच्या अर्ध्या संपत्तीवर पत्नीचा अधिकार, हायकोर्टचा महत्वपूर्ण निकाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Property Rights in India: गृहिणीला तिच्या पतीच्या संपत्तीच्या अर्ध्या भागावर हक्क आहे. मद्रास उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. एक गृहिणी 24 तास सुट्टीशिवाय काम करते. घराची काळजी घेणारी महिला कुटुंबातील सदस्यांना प्राथमिक वैद्यकीय मदत देऊन घरगुती डॉक्टर म्हणूनही काम करते असे यावेळी न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी यांच्या एकल खंडपीठाने सांगितले. ते पुढे म्हणाले की, महिलेला तिच्या पतीच्या कमाईतून विकत घेतलेल्या मालमत्तेत समान वाटा मिळेल. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी पत्नीच्या सहकार्याशिवाय पती पैसे कमवू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच मालमत्ता पती किंवा पत्नीच्या नावावर खरेदी…
Read More