( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीः वडिलांच्या संपत्तीवर मुलाप्रमाणेच मुलींचाही हक्क असतो. 2005च्या घटनादुरुस्तीनंतर मुलीला समान वारस म्हणून गणले गेले आहे. आता मुलीच्या लग्नानंतरही वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क असतो. मात्र, लग्नानंतर पतीच्या आणि सासरकडील मालमत्तेत महिलेला किती हक्क असतो? पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा पूर्ण हक्क असतो, असं म्हटलं जातं. मात्र हे पूर्णपणे सत्य नाहीये. प्रत्येक महिलांना याबाबत माहिती असायलाच हवी. स्त्रिया लग्नानंतर आपल्या आई-वडिलांचे घर सोडून पतीच्या घरी राहायला जातात. असं म्हणायला गेलं तर ते त्यांचेही घर असते मात्र त्या घरावर विवाहित महिलेचा हक्क किती असतो असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.…
Read More