आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन; काय आहे यामागाचा हेतू? तुम्हाला हे माहित असायलाच हवं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament special sessionSpecial Session : एकीकडे गणेशोत्सवाची धूम असतानाच दुसरीकडे देश पातळीवर संसदेच्या विशेष अधिवेशनाची चर्चा सुरु झाली आहे. या अधिवेशनातच नेमकं काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.   

Read More

महिलांचा पती आणि सासरच्या संपत्तीवर किती अधिकार? प्रत्येक स्त्रीला माहित असायलाच हवं

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीः वडिलांच्या संपत्तीवर मुलाप्रमाणेच मुलींचाही हक्क असतो. 2005च्या घटनादुरुस्तीनंतर मुलीला समान वारस म्हणून गणले गेले आहे. आता मुलीच्या लग्नानंतरही वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा हक्क असतो. मात्र, लग्नानंतर पतीच्या आणि सासरकडील मालमत्तेत महिलेला किती हक्क असतो? पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा पूर्ण हक्क असतो, असं म्हटलं जातं. मात्र हे पूर्णपणे सत्य नाहीये. प्रत्येक महिलांना याबाबत माहिती असायलाच हवी.  स्त्रिया लग्नानंतर आपल्या आई-वडिलांचे घर सोडून पतीच्या घरी राहायला जातात. असं म्हणायला गेलं तर ते त्यांचेही घर असते मात्र त्या घरावर विवाहित महिलेचा हक्क किती असतो असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.…

Read More

Vitamin D Deficiency: ५ अशी लक्षणे ज्यामुळे होते विटामिन डी ची कमतरता, माहीत असायलाच हवे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) शरीराला अनेक विटामिन्सची गरज भासते. मात्र त्यापैकी अत्यंत महत्त्वाचे एक विटामिन म्हणजे विटामिन डी. शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या विटामिन डी मध्ये एक फॅट सॉल्युबल विटामिन असते. या विटामिनचे अनेक फायदे आहेत. मात्र शरीरातील कॅल्शियम योग्य राखण्यासाठी विटामिन डी चा मुख्य फायदा होतो. हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील विटामिन डी योग्य राखणे गरजेचे आहे. विटामिन डी ची शरीरामध्ये कमतरता जाणवायला लागली की नक्की काय होतं हे अनेकांना माहीत नसतं. तर काही वेळा शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता आहे याची लक्षणेच कळून येत नाही. ही लक्षणे नेमकी…

Read More