Vitamin D Deficiency: ५ अशी लक्षणे ज्यामुळे होते विटामिन डी ची कमतरता, माहीत असायलाच हवे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) शरीराला अनेक विटामिन्सची गरज भासते. मात्र त्यापैकी अत्यंत महत्त्वाचे एक विटामिन म्हणजे विटामिन डी. शरीरासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या विटामिन डी मध्ये एक फॅट सॉल्युबल विटामिन असते. या विटामिनचे अनेक फायदे आहेत. मात्र शरीरातील कॅल्शियम योग्य राखण्यासाठी विटामिन डी चा मुख्य फायदा होतो. हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील विटामिन डी योग्य राखणे गरजेचे आहे. विटामिन डी ची शरीरामध्ये कमतरता जाणवायला लागली की नक्की काय होतं हे अनेकांना माहीत नसतं. तर काही वेळा शरीरामध्ये विटामिन डी ची कमतरता आहे याची लक्षणेच कळून येत नाही. ही लक्षणे नेमकी कोणती आहेत, याबाबत या लेखातून आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)

[ad_2]

Related posts