Budget 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; निलंबित खासदारही होणार सहभागी! सरकारचा नेमका हेतू काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Budget 2024 : बजेटपूर्वी यंदा इकॉनोमिक सर्व्हे का सादर केला जाणार नाही? जाणून घ्या कारण!

Read More

Sion Over bridge: सायन पूल आजपासून बंद! बेस्ट बसच्या 13 मार्गांमध्ये मोठा बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sion Over Bridge​ : तब्बल 110 वर्षे जुना सायन ओव्हर ब्रिज आजपासून बंद करण्यात येणार आहे. सायनचा हा महत्त्वाचा पूल पाडण्यात येणार असल्याने वाहतुकीसाठी तो बंद करण्यात येणार आहे. यामुळे पाडकामामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने गाड्यांच्या 13 मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत.  मध्य रेल्वेने 20 जानेवारीपासून ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स तसेच एलबीएस रोडला जोडणारा सायन ओव्हरब्रिज पाडण्याची तयारी केल्याने, या भागातील वाहतूक वळवण्यात येणार आहे.…

Read More

‘त्या’ ऐतिकहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात! 22 जानेवारीपर्यंत अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा अनुष्ठान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Pran Pratishtha :  प्रत्येक जण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजली आहे. आजपासून अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आजपासून 22 जानेवारीपर्यंत अनेक धार्मिक विधी करण्यात येणार आहे. रामलल्लाच्या मूर्तीच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी अनेक धार्मिक विधी या 7 दिवसांमध्ये करण्यात येणार आहेत. (That historic ceremony starts today Pran Pratistha Ritual of Ramlalla in Ram Mandir Ayodhya till January 22) प्रभू राम गुलाबाच्या पलंगावर झोपतील  आजपासून…

Read More

‘त्या’ ऐतिकहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात! 22 जानेवारीपर्यंत अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा अनुष्ठान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Pran Pratishtha :  प्रत्येक जण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजली आहे. आजपासून अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आजपासून 22 जानेवारीपर्यंत अनेक धार्मिक विधी करण्यात येणार आहे. रामलल्लाच्या मूर्तीच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी अनेक धार्मिक विधी या 7 दिवसांमध्ये करण्यात येणार आहेत. (That historic ceremony starts today Pran Pratistha Ritual of Ramlalla in Ram Mandir Ayodhya till January 22) प्रभू राम गुलाबाच्या पलंगावर झोपतील  आजपासून…

Read More

पंतप्रधान मोदी आजपासून 11 दिवस अनुष्ठान करणार म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi 11 Day Anushthan: अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेमध्ये सहभागी होण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑडिओ संदेश जारी केला आहे. पंतप्रधानांनी आपल्या ऑडिओ संदेशात 22 जानेवारीच्या त्या अद्भूत क्षणाचा साक्षीदार होणार आहोत ज्याची वाट संपूर्ण जग पाहत आहे. पंतप्रधानांनी प्राणप्रतिष्ठापणनेच्या 11 दिवस आधीपासूनच विशेष अनुष्ठान करणार आहे. एखाद्या तपस्वी व्यक्तीप्रमाणे मोदी हे व्रत करणार आहेत. माझ्या भावना मला शब्दांमध्ये व्यक्त करणं कठीण आहे. मात्र मी माझ्याकडून एक प्रयत्न केला आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत. मी व्रत करणार आहे शास्त्रांमध्ये देवाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापणा एक विशद प्रक्रिया आहे.…

Read More

Guru Margi open these zodiac people life they will collect gold silver and money for 4 months; आजपासून या लोकांच नशीब फळफळणार, 4 महिन्यांपर्यंत सोने-चांदी-पैशाचा होणार वर्षाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jupiter Direct 2024 Effect: ज्योतिष शास्त्रानुसार 2023 चा शेवटचा दिवस अतिशय खास असणार आहे. 31 डिसेंबर 2023 मध्ये देवगुरु बृहस्पति चाल बदलून मार्ग करणार आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी देवगुरू बृहस्पति दिशा बदलणार आहे. बृहस्पति थेट मेष राशीत फिरत आहे. गुरूची चाल बदलताच सर्व 12 राशींच्या जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडेल. सध्या ज्या लोकांना गुरूच्या मागे किंवा उलट हालचालीमुळे समस्या येत आहेत त्यांना दिलासा मिळेल. तुम्हाला कामात यश मिळू लागेल. नशीब तुम्हाला साथ देऊ लागेल. बृहस्पति हा धन, सुख, समृद्धी, सुखी वैवाहिक जीवन आणि संततीचा…

Read More

Panchang Today : आजपासून तुळशी विवाहाला प्रारंभ, षडाष्टक, केंद्रसह सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 2४ November 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. आज शुक्र प्रदोष व्रत आहे. आजपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे. शुक्र, चंद्र आणि गुरूचा शुभ षडाष्टक योग आहे. त्यासोबत अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि सिद्धी योग आहे. तर महालक्ष्मी राजयोग, आयुष्मान राजयोग, सौभाग्य योग आणि आदित्य मंगल राजयोग देखील आहे. (friday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीची पूजा करण्याचा दिवस. अशा या शुक्रवारचं…

Read More

Mangal Gochar 2023 : आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचे भाग्योदय! सगळं स्वप्न होणार पूर्ण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mars Transit in Libra : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ आज संध्याकाळी वायु राशीत म्हणजे तूळ राशीत संक्रमण करणार आहे. संध्याकाळी 05:12 वाजता कन्या राशीतून तो तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तूळ राशी मंगळ 16 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. मंगळ गोचरमुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.  साहस आणि शौर्याचा कारक मंगळ संक्रमणामुळे काही राशींना बक्कळ धनलाभासोबत अनेक लाभ होणार आहे. मंगळाचा प्रभाव या राशींसाठी अच्छे दिन घेऊन आला आहे. या भाग्यशाली राशीत तुमची रास आहे का जाणून घ्या. (Mars Transit in Libra till 16 november…

Read More

Birth Certificate to Serve as Single Valid Documents for Aadhar; आजपासून नवा बदल! जन्माचा दाखला आजपासून देशभरात महत्त्वाचा पुरावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Birth Certificate Only One Documents :  1 ऑक्टोबरपासून देशभरात बर्थ सर्टिफिकेट सिंगल डॉक्युमेंट्स होणार आहे. या बदलामुळे आता तुम्हाला आधार कार्ड , पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स ते अगदी मॅरेज सर्टिफिकेटपर्यंत यासारख्या कोणत्याच कागदपत्राची गरज लागणार नाही. ‘जन्म आणि मृत्यू पंजीकरण अधिनियम 2023’ अंतर्गत हा बदल करण्यात आलाय. काय असते बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला असे कागदपत्र आहे. ज्यामध्ये बाळाच्या जन्माचे स्थान, लिंग आणि अन्य महत्त्वाची माहिती जशी की, आई-वडिलांची नावे यासारखी माहिती असे. याद्वारे बाळाची ओळख होऊ शकते. बाळाकडे आधार कार्ड असल्यावरही जन्माचा दाखला…

Read More

आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन; काय आहे यामागाचा हेतू? तुम्हाला हे माहित असायलाच हवं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament special sessionSpecial Session : एकीकडे गणेशोत्सवाची धूम असतानाच दुसरीकडे देश पातळीवर संसदेच्या विशेष अधिवेशनाची चर्चा सुरु झाली आहे. या अधिवेशनातच नेमकं काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.   

Read More