( प्रगत भारत । pragatbharat.com) Arun Yogiraj : अयोध्येतील राम मंदिरासाठी रामलल्लांची मूर्ती बनवणारे अरुण योगीराज सध्या चर्चेत आहेत. बालरुपातील रामाची अप्रतिम प्रतिमा पाहण्यासाठी राम भक्तांची गर्दी राम मंदिरात होत आहे. रामलल्लांची मूर्ती साकारण्यासाठी स्वतः भगवान रामाने त्यांना मदत केली होती, असे अरुण योगीराज यांनी म्हटलं आहे. अशातच आता भाजपच्या एका आमदाराने अरुण योगीराज यांच्याबाबत दावा केला की, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. मात्र, अरुण योगीराज यांना रामलल्लाच्या मूर्तीसाठी नव्हे तर म्हैसूर महानगरपालिकेने वोडेयार घराण्याच्या राजाच्या पुतळ्याच्या शिल्पासाठी पैसे दिलेले नाहीत. भाजप आमदार बसनगौडा आर पाटील यांनी सोशल मीडियावर…
Read MoreTag: रमलललच
Arun Govil not getting ramlalla darshan at Ayodhya What is the reason; ‘स्वप्न पूर्ण झालं, पण…. ‘ अयोध्येत रामलल्लाचे दर्शन न झाल्यामुळे निराश झाले अरुण गोविल
( प्रगत भारत । pragatbharat.com) रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले अरुण गोविल यांनी सोमवारी, 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्याला हजेरी लावली. समारंभाच्या काही दिवस आधी ते शहरात पोहोचले होते आणि कार्यक्रमालाही ते उपस्थित होते. याशिवाय अनेक चित्रपट आणि टीव्ही कलाकारांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली. सर्वांनी दर्शन घेतले. पण मंदिरात जाण्याची संधी न मिळाल्याने अरुण गोविल निराश झाले. आजही अरुण गोविल यांची प्रतिमा रामाचीच आहे. जिथे जिथे लोक त्याला पाहतात तिथे ते त्याच्या पाया पडतात. त्यांचे आशीर्वाद घेऊ लागतात. पण जेव्हा ते…
Read More'मी विश्वातला सर्वात नशीबवान माणूस'; रामलल्लांची मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकाराचा मन:स्पर्शी Video
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Inauguration : प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा साक्षीदार संपूर्ण देश होत असतानाच एक खास व्हिडीओ समोर आला आहे.
Read More‘ही’ गोष्ट तुमच्याकडे नसेल तर अयोध्येत जाऊनही मिळणार नाही रामलल्लाचे दर्शन; अत्यंत महत्वाचा पुरावा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir News: 22 जानेवारीला अयोध्येत रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. अनेकजण या सोहळ्याला जाण्यासाठी तसेच रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक आहेत. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्याचे दर्शन घेण्यासंदर्भात सक्तीचा निर्णय जारी करण्यात आला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने याबाबत माहिती दिली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देश आणि जगातील अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण देण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी सर्व पाहुण्यांसह येथे येणाऱ्यांना प्रत्येकांना विशिष्ट प्रकारचे प्रवेश पास बनवावे लागणार आहे. या प्रवेश पास वरील QR कोड स्कॅन…
Read MoreAyodhya Ram Temple: …अखेर रामलल्लाचे दर्शन झाले; पाहा मूर्तीचा पहिला पूर्ण फोटो
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Temple: सध्या संपूर्ण देशाला अयोध्या राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान त्याआधी मूर्तीचा पहिला पूर्ण फोटो समोर आला आहे.
Read Moreअयोध्येतील मंदिरात 5 वर्षांच्याच रामलल्लाची मूर्ती का? मूर्तीची उंची 51 इंच असण्याचं कारण काय? येथे मिळेल उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya ram mandir: सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण अयोध्या नगरी या सोहळ्यासाठी सजली आहे. 8 हजारांहून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीय रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या वादानंतर अखेर या ठिकाणी उभ्या राहिलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे ती मूर्ती 51 इंचांचीच आहे. या मूर्ती खाली असलेल्या कमळाच्या फुलासहीत उंची ग्राह्य धरल्यास ती 8 फुटांची आहे. एवढ्या भव्य मंदिरात…
Read More‘त्या’ ऐतिकहासिक सोहळ्याला आजपासून सुरुवात! 22 जानेवारीपर्यंत अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा अनुष्ठान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Pran Pratishtha : प्रत्येक जण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजली आहे. आजपासून अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आजपासून 22 जानेवारीपर्यंत अनेक धार्मिक विधी करण्यात येणार आहे. रामलल्लाच्या मूर्तीच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी अनेक धार्मिक विधी या 7 दिवसांमध्ये करण्यात येणार आहेत. (That historic ceremony starts today Pran Pratistha Ritual of Ramlalla in Ram Mandir Ayodhya till January 22) प्रभू राम गुलाबाच्या पलंगावर झोपतील आजपासून…

Read More