अयोध्येतील मंदिरात 5 वर्षांच्याच रामलल्लाची मूर्ती का? मूर्तीची उंची 51 इंच असण्याचं कारण काय? येथे मिळेल उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya ram mandir: सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण अयोध्या नगरी या सोहळ्यासाठी सजली आहे. 8 हजारांहून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीय रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या वादानंतर अखेर या ठिकाणी उभ्या राहिलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे ती मूर्ती 51 इंचांचीच आहे. या मूर्ती खाली असलेल्या कमळाच्या फुलासहीत उंची ग्राह्य धरल्यास ती 8 फुटांची आहे. एवढ्या भव्य मंदिरात…

Read More