( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर (Bharat Jodo Nyay Yatra) आहेत. राहुल गांधी बिहारच्या किशनगंजमध्ये 6 वर्षाच्या मुलाने त्यांची भेट घेतली. यावेळी मुलाने राहुल गांधींना काही प्रश्न विचारले. पण त्याचा एक प्रश्न ऐकताच राहुल गांधीही काही वेळ आश्चर्याने पाहू लागले. याचं कारण चिमुरड्याने थेट राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबद्दल विचारलं. अर्श नवाज असं या मुलाचं नाव असून तो युट्बूबर आहे. त्याने राहुल गांधींची भेट घेत त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अर्शने राहुल गांधींवरही व्लॉग तयार केला…
Read MoreTag: उततर
‘आमची अब्रू जाईल अशा शोमध्ये परत जाणार नाहीस… सासूबाई असं म्हणताच अंकितानं दिलं सडेतोड उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ankita Lokhande : ‘बिग बॉस 17’ च्या ग्रॅंड फिनालेमध्ये अंकिता लोखंडेची सासु रंजना जैन लाल यांनी हजेरी लावली होती. रंजना यांनी यावेळी बनारसी साडी नेसली होती. त्या त्यांच्या मोठ्या सुनेसोबत यावेळी पोहोचले होते. सलमाननं प्रेमानं त्यांची मस्करी केली आणि अंकिताशी काही वचन देखील घेतले. विकी जैनची आई शोमध्ये फॅमिली वीकमध्ये देखील पोहोचली होती. ज्यानंतर त्यांचं कुटुंब हे चर्चेत होतं. खरंतर या शोमध्ये अंकिता आणि विकी जैन यांच्यात खूप मोठं भांडण झालं. त्यावरुनचं अंकिताच्या सासुनं तिची सुनावले घेतली. आता ग्रॅंडफिनालेच्या वेळी देखील सगळ्यांसमोर अंकिताच्या सासूनं तिला…
Read More‘तुम्हीच म्हणालात ना मॅक्युलम…’; गेम प्लॅन काय? प्रश्नाला अक्षरने दिलेलं उत्तर ऐकून रोहित हसत सुटला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Axar Patel BCCI Naman Awards: भारताचा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल हा त्याच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच मस्तखोरपणासाठी ओळखला जातो. अनेकदा अक्सरच्या हजरजाबाबीपणाचा प्रयत्य त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला आहे. असाच काहीसा प्रकार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी आयोजित केलेल्या नमन पुरस्कार सोहळ्यामध्ये घडला. आज म्हणजेच 25 तारखेपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसंदर्भात अक्षर पटेलला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून हॉलमधील सर्वचजण जोरजोरात हसू लागले. अक्षरला मिळाला पुरस्कार अक्षर पटेलला या पुरस्कार सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम पदार्पण (पुरुष) खेळाडू 2020-21 साठीचा पुरस्कार देण्यात आला. 2020-21 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या…
Read MoreRohit Pawar ED Enquiry : रोहित पवारांची चौकशी करणाऱ्या ED चं नेमकं काम काय? जाणून घ्या A to Z प्रश्नांची उत्तरं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Pawar ED Enquiry : बारामती अॅग्रो कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना ईडीनं समन्स पाठवलं. या समन्सनंतर पवार ईडीच्या चौकशीसाठी ED Office मध्ये हजर राहिले. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांना साथ देत त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम केलं. इथं रोहित पवार ईडीच्या कार्यालयापुढे हजर राहिले असतानाच कार्यालयाच्या दारापाशी आलेल्या सुप्रिया सुळे यांचे आशीर्वाद त्यांनी घेतले आणि चौकशीला सामोरे जाण्यासाठी ते पुढे झाले. रोहित पवार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, राज ठाकरे, संजय राऊत या आणि…
Read Moreअयोध्येतील मंदिराने पाकिस्तानचा जळफळाट! म्हणाले, ‘उद्धवस्त मशिदीच्या..’; भारताचं जशास तसं उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Pakistan Reacts: अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी पार पडली. या सोहळ्याशी पाकिस्तानचा तसा थेट काहीही संबंध नव्हता तरीही इस्लामाबादने सोमवारी या राम मंदिराच्या स्थापनेवर टीका केली आहे. राम मंदिराच्या स्थापनेमुळे पाकिस्तानचा जळफळाट झाल्याचं स्पष्ट होतं आहे. थेट भारतीय लोकशाहीवर हे मंदिर काळा डाग ठरेल इथपर्यंत टोकाची प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या पाकिस्तानला भारताने चांगलेच फैलावर घेतलं. आयएसआयवरुन भारताने सुनावलं नवी दिल्लीतील भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ सरकारी सूत्रांनी ‘सीएनएन-न्यूज 18’ला दिलेल्या माहितीनुसार, भारताने शेजारी देशाला कठोर…
Read Moreराम मंदिर प्राणप्रतिष्ठा LIVE कुठे पाहाता येणार? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एक क्लिकवर
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 संशयित गजाआड, ‘या’ टोळीशी आहे संबंध
Read Moreअयोध्येतील मंदिरात 5 वर्षांच्याच रामलल्लाची मूर्ती का? मूर्तीची उंची 51 इंच असण्याचं कारण काय? येथे मिळेल उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya ram mandir: सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण अयोध्या नगरी या सोहळ्यासाठी सजली आहे. 8 हजारांहून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीय रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या वादानंतर अखेर या ठिकाणी उभ्या राहिलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे ती मूर्ती 51 इंचांचीच आहे. या मूर्ती खाली असलेल्या कमळाच्या फुलासहीत उंची ग्राह्य धरल्यास ती 8 फुटांची आहे. एवढ्या भव्य मंदिरात…
Read Moreभारताशी नडल्याचा मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना मोठा फटका! जनतेनंच दिलं सणसणीत उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maldives President Muizzu : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना भारताबरोबर वैर घेणे चांगलेच महागात पडलं आहे. मालदीवच्या महापौर निवडणुकीत जनतेने त्यांचा पराभव केला आहे. तर भारताचे समर्थन करणाऱ्या पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे.
Read Moreदिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के; अफगाणिस्तानात होता केंद्रबिंदू
( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी दुपारी दिल्ली आणि इतर उत्तरेकडील राज्यांतून भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6. 3 इतकी होती.
Read More‘या’ कोड्यापुढं भल्याभल्यांनी मारली हार; बघा तुम्हाला सापडतंय का याचं उत्तर
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘जर भारताने बहिष्कार टाकला तर आपलं भविष्य…,’ मालदीवच्या माजी मंत्र्याची स्पष्टोक्ती, मागितली भारताची माफी
Read More