भारताशी नडल्याचा मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना मोठा फटका! जनतेनंच दिलं सणसणीत उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maldives President Muizzu : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना भारताबरोबर वैर घेणे चांगलेच महागात पडलं आहे. मालदीवच्या महापौर निवडणुकीत जनतेने त्यांचा पराभव केला आहे. तर भारताचे समर्थन करणाऱ्या पक्षाचा दणदणीत विजय झाला आहे.

Read More

शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान, भारताशी कसा आला संबंध? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Sheikh Hasina: याआधी हसीना शेख यांनी 1996 ते 2001 पर्यंत पंतप्रधानपद भूषवले होते.

Read More

पृथ्वीवरुन डायनोसॉर नष्ट होण्याचे थेट भारताशी कनेक्शन; दख्खनचे पठार कारणीभूत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पृथ्वीवरुन डायनोसॉर नष्ट का झाले यावर संशोधक संशोधन करत आहेत. संशोधनादरम्यान पृथ्वीवरुन डायनोसॉर नष्ट होण्याचे कनेक्शन भारताशी जोडण्यात आले आहे. 

Read More

चीन समर्थक नेत्यानं निवडून आल्यानंतर घेतला भारताशी पंगा; भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maldives New Pro China President: मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रती मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांनी आपल्या विजयानंतर मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या छोट्या आकाराच्या देशाला अधिक सशक्त करण्याचं धोरण स्वीकारण्याच्या नावाखाली या चीन समर्थक नेत्याने पदावर विराजमान होताच परदेशी सैनिकांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशातील परदेशी सैनिकांची संख्या कमी करण्याचा संकल्प मुइज्जू यांनी बोलून दाखवला आहे.  पहिल्याच भाषणात केलं ते विधान शनिवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक सभेला संबोधित करताना मुइज्जूर यांनी थेट भारताचा उल्लेख टाळला. मात्र या द्वीपसमुहामध्ये सैन्य तैनात करणारा भारत हा एकमेव…

Read More

40 हजार 446 कोटींचा फटका! भारताशी पंगा घेणं कॅनडला खरंच पडणार ‘महागात’

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Canada Trade: कॅनडा आणि भारतादरम्यान राजकीय संबंध कमालीचे ताणले गेल्याने उद्योग व्यवसाय करणाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. खरं तर भारत आणि कॅनडादरम्यान अनेक व्यवसायिक करार आहेत. अनेक भारतीय कंपन्या कॅनडामधून काम करतात. दोन्ही देशांमधील राजकीय वादामुळे या कंपन्यांचं टेन्शन वाढणार आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून एकमेकांच्या देशात केलेल्या गुंतवणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅनडाला बसू शकतो मोठा फटका खरोखरच असं झालं तर भारतीय कंपन्यांबरोबरच कॅनडाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो. यामागील मुख्य कारण म्हणजे कॅनडामध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांची संख्या हजारोंमध्ये असून अनेक…

Read More

चीनमधील एकाधिकारशाहीचा अंत? जिनपिंग यांनी गुप्त बैठकीत कोणी झापलं? भारताशी कनेक्शन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Xi Jinping Is Not Coming To India For G20 Summit: नवी दिल्लीमध्ये 10 सप्टेंबपरापासून जी-20 परिषदेला सुरुवात होत आहे. मात्र या परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग येणार नाहीत. यामागील खरं कारण समोर आलं आहे.

Read More