( प्रगत भारत । pragatbharat.com) Maldives New Pro China President: मालदीवचे नवनिर्वाचित राष्ट्रती मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांनी आपल्या विजयानंतर मोठा निर्णय घेतला आहे. आपल्या छोट्या आकाराच्या देशाला अधिक सशक्त करण्याचं धोरण स्वीकारण्याच्या नावाखाली या चीन समर्थक नेत्याने पदावर विराजमान होताच परदेशी सैनिकांना परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या देशातील परदेशी सैनिकांची संख्या कमी करण्याचा संकल्प मुइज्जू यांनी बोलून दाखवला आहे. पहिल्याच भाषणात केलं ते विधान शनिवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक सभेला संबोधित करताना मुइज्जूर यांनी थेट भारताचा उल्लेख टाळला. मात्र या द्वीपसमुहामध्ये सैन्य तैनात करणारा भारत हा एकमेव…
Read More